प्रतिनिधी :-राहुल गावंडे
कामरगाव :- शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाची सुरुवात झाली असून
शेतकरी बी बियाणे व रासायनिक खते खरेदी करण्याची ओढ शेतकऱ्यांनी लागली असल्याचे दिसुन येत आहे.
Related News
एका क्लिकवर Marriage Certificate डाउनलोड करा; सरकारी कार्यालयाच्या फेऱ्यांपासून सुटका, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
देशात डिजिटल सेवांचा...
Continue reading
कल्याण : अन्न आणि औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवायांमुळे अनेक बेकायदा व्यवसायांवर गदा आली आहे. गुटखाविरोधातील कठोर ...
Continue reading
Qatar LNG Plant Explosion : कतारमधील रास लाफान औद्योगिक शहरातील बरजान परिसरात झालेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे. या दुर्दैवी घटनेत 13 जण...
Continue reading
अकोला : दिव्यांग बांधवांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दिव्यांग सोशल फाउंडेशन, अकोला आणि तारा प्रीमियम एक्झिबिशन य...
Continue reading
1990 मध्ये दहशतवादामुळे विस्थापित झालेल्या काश्मिरी पंडितांच्या 39 वर्षांनंतरच्या काश्मीर पुनरागमनाची भावनिक कहाणी. माता खीर भवानी यात्रेद...
Continue reading
कीर स्टार्मर यांचा राजीनामा : युरोपमधून एक मोठी आणि धक्कादायक राजकीय घडामोड समोर आली आहे. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी पंतप्रधानपदासह लेब...
Continue reading
सिंधू जल कराराच्या मुद्द्यावरून भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर घेरण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न उलट त्यांच्याच अंगलट आल्याचे चित्र संयुक्त राष्ट्राच्या मं...
Continue reading
दुबईहून परतलेल्या भारतीय तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दुबईची स्वच्छता, शिस्त, ट्रॅफिक नियम, एमिराती कार्ड आणि भारताशी केलेल्या तुलनेमुळ...
Continue reading
मुकेश खन्नांचा मोठा यू-टर्न? समय रैनासोबत जाहिरातीनंतर 7 कारणांनी नेटकऱ्यांचा संताप उसळला
गेल्या काही महिन्यांपासून वादांच्या भोवऱ्यात असलेला स्...
Continue reading
स्वित्झर्लंडमधील लेक लुसर्न येथे सुरू असलेल्या अमेरिका-इराणमधील महत्त्वपूर्ण राजनैतिक चर्चेदरम्यान अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी क...
Continue reading
राहुल गांधी यांनी रायबरेलीतील सभेत भारतासमोर मोठे आर्थिक संकट उभ...
Continue reading
कामरगाव परिसरात ही मागील काही दिवसापासून मेघगर्जनीसह पाऊसांचे आगमन झाले असल्याने शेतकरी राजा आनंदात दिसत आहे.
यावर्षी कामरगाव परिसरात शेतकऱ्यांचा कपाशी लागवणीकडे कल वाढला आहे.
असे असताना मात्र बी बियाणे व रासायनिक खते खरेदी करताना कृषी सेवा केंद्र चालकाकडून बी बियाणे व
रासायनिक खताचा तुटवळा भासवून ज्यादादरांने शेतकऱ्यांना बी बियाणे रासायनिक खताची विक्री करून शेतकऱ्याची एक प्रकारे सर्रास लूट सुरू आहे.
कपाशी बियाणे अजित 155 व अजित 5 या या बियाण्याची दाम दुप्पट करून विक्री होत आहे.
तर काही कृषी सेवा केंद्र चालकाकडून कपाशी बियाण्याचे व रासायनिक खताचे कमी पैशाचे दुकानाचे बिल
शेतकऱ्यांना देऊन शेतकऱ्यांकडून दाम दुप्पट पैसे वसूल करत असल्याची माहिती समोर येत आहे.
तर काही कृषी चालकाकडून दुसऱ्या राज्यातून निष्कृष्ट दर्जाचे शाश्वती नसलेल्या बियाण्याने खरेदी
करून ते जवळच्या नातेवाईक यांच्या घरी ठेवून शेतकऱ्याची दिशाभूल करून विक्री करत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे.
त्या मुळे शेतकऱ्याची मोठी फसवणूक होत आहे.
तरीही कृषी विभागाकडून कामरगाव येतील कृषी केंद्र चालकावर कारवाई होत नसल्याने
दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.
त्यामुळे कृषी विभागाचा वचक कृषी सेवा चालकांवर नसल्याने शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त केला जात आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/bulfle-2/