अकोला जिल्ह्यातील दाळंबी गावातील नागरिकांनी पिण्याच्या पाण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सीईओ यांच्या
दालनासमोर ठिय्या आंदोलन केलं आहे. दाळंबी गावामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाल्याचा
आरोप गावकऱ्यांनी केलाय. पाणी विकत घेऊन आपली तहान भागवावी लागत असल्याचं गावकऱ्यांचे म्हणणं आहे.
Related News
7 भन्नाट कारणं! विद्या बालनच्या मराठी रीलने जिंकली चाहत्यांची मनं; 'काय लागतं जगण्यासाठी?' डायलॉगने सोशल मीडियावर धुमाकूळ
बॉलिवूडमध्ये आपल्या दमद...
Continue reading
Lucknow Fire : ज्या ऑफिसात प्रेम फुललं, तिथेच निलेश-अनामिकाचा शेवट; लग्नाआधीच स्वप्नांची राखरांगोळीउत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे घडलेल्या भ...
Continue reading
मोठा बदल 2026: P-CBDC मुळे शेतकऱ्यांना थेट डिजिटल अनुदान; अकोल्यात विशेष कार्यशाळा
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) प्रोग्रॅमेबल सेंट्रल बँक डिजिटल करन्सी ...
Continue reading
Success Story: अवघ्या 4 महिन्यांत 2 कोटींची विक्री; पती-पत्नीच्या भन्नाट रील्स स्ट्रॅटेजीने घडवला मोठा चमत्कार
आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचा योग्य वा...
Continue reading
एका क्लिकवर Marriage Certificate डाउनलोड करा; सरकारी कार्यालयाच्या फेऱ्यांपासून सुटका, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
देशात डिजिटल सेवांचा...
Continue reading
कल्याण : अन्न आणि औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवायांमुळे अनेक बेकायदा व्यवसायांवर गदा आली आहे. गुटखाविरोधातील कठोर ...
Continue reading
Qatar LNG Plant Explosion : कतारमधील रास लाफान औद्योगिक शहरातील बरजान परिसरात झालेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे. या दुर्दैवी घटनेत 13 जण...
Continue reading
अकोला : दिव्यांग बांधवांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दिव्यांग सोशल फाउंडेशन, अकोला आणि तारा प्रीमियम एक्झिबिशन य...
Continue reading
1990 मध्ये दहशतवादामुळे विस्थापित झालेल्या काश्मिरी पंडितांच्या 39 वर्षांनंतरच्या काश्मीर पुनरागमनाची भावनिक कहाणी. माता खीर भवानी यात्रेद...
Continue reading
कीर स्टार्मर यांचा राजीनामा : युरोपमधून एक मोठी आणि धक्कादायक राजकीय घडामोड समोर आली आहे. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी पंतप्रधानपदासह लेब...
Continue reading
सिंधू जल कराराच्या मुद्द्यावरून भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर घेरण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न उलट त्यांच्याच अंगलट आल्याचे चित्र संयुक्त राष्ट्राच्या मं...
Continue reading
काही दिवसांपूर्वी जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठ्याचे काम पूर्ण झाले मात्र आता पाणी पुरवठ्याचे काम ठप्प
झाल्याने गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती होत आहे. तर गावातील टाकी चे काम पूर्ण झाले आहे.
मात्र पाण्याची टाकीत विद्युत पुरवठा नसल्याने पाणीपुरवठा सुरळीत झाला नसल्याचं गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
अखेर गावकऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं आहे.
१)प्रतिभा अवचार, माजी जिल्हा परिषद
२) मधुकर गोपनारायण, माजी सरपंच
३) बयाबाई मांडवकर, माजी सरपंच
Read Also : https://ajinkyabharat.com/akola-morning-walkla-galelya-isamachaya-e-baikala-sudden-fire/