गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या ड्रीमलाइनर (Boeing 787-8) विमानाच्या भीषण अपघातात
241 प्रवाशांचा मृत्यू झाला असताना, एकमेव प्रवासी विश्वास कुमार रमेश (वय 45, ब्रिटिश नागरिक)
यांचे अद्भुतरित्या प्राण वाचले. ते सध्या अहमदाबादमधील रुग्णालयात उपचार घेत असून आज
Related News
एका क्लिकवर Marriage Certificate डाउनलोड करा; सरकारी कार्यालयाच्या फेऱ्यांपासून सुटका, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
देशात डिजिटल सेवांचा...
Continue reading
कल्याण : अन्न आणि औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवायांमुळे अनेक बेकायदा व्यवसायांवर गदा आली आहे. गुटखाविरोधातील कठोर ...
Continue reading
Qatar LNG Plant Explosion : कतारमधील रास लाफान औद्योगिक शहरातील बरजान परिसरात झालेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे. या दुर्दैवी घटनेत 13 जण...
Continue reading
अकोला : दिव्यांग बांधवांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दिव्यांग सोशल फाउंडेशन, अकोला आणि तारा प्रीमियम एक्झिबिशन य...
Continue reading
1990 मध्ये दहशतवादामुळे विस्थापित झालेल्या काश्मिरी पंडितांच्या 39 वर्षांनंतरच्या काश्मीर पुनरागमनाची भावनिक कहाणी. माता खीर भवानी यात्रेद...
Continue reading
कीर स्टार्मर यांचा राजीनामा : युरोपमधून एक मोठी आणि धक्कादायक राजकीय घडामोड समोर आली आहे. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी पंतप्रधानपदासह लेब...
Continue reading
सिंधू जल कराराच्या मुद्द्यावरून भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर घेरण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न उलट त्यांच्याच अंगलट आल्याचे चित्र संयुक्त राष्ट्राच्या मं...
Continue reading
दुबईहून परतलेल्या भारतीय तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दुबईची स्वच्छता, शिस्त, ट्रॅफिक नियम, एमिराती कार्ड आणि भारताशी केलेल्या तुलनेमुळ...
Continue reading
मुकेश खन्नांचा मोठा यू-टर्न? समय रैनासोबत जाहिरातीनंतर 7 कारणांनी नेटकऱ्यांचा संताप उसळला
गेल्या काही महिन्यांपासून वादांच्या भोवऱ्यात असलेला स्...
Continue reading
स्वित्झर्लंडमधील लेक लुसर्न येथे सुरू असलेल्या अमेरिका-इराणमधील महत्त्वपूर्ण राजनैतिक चर्चेदरम्यान अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी क...
Continue reading
राहुल गांधी यांनी रायबरेलीतील सभेत भारतासमोर मोठे आर्थिक संकट उभ...
Continue reading
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वैयक्तिकरित्या त्यांची भेट घेऊन विचारपूस केली.
11A सीटने वाचवले प्राण
दुर्घटनेच्या वेळी विश्वास 11A या आपत्कालीन निघण्याच्या दरवाजाजवळील खिडकीच्या सीटवर बसले होते.
टेकऑफनंतर काही सेकंदातच विमानाने अचानक वेग पकडला आणि सर्व लाइट्स बंद झाल्या.
“माझ्या डोळ्यासमोर सगळं अंधारलं. त्यानंतर विमान सरळ एका इमारतीवर आदळलं.
मला जेव्हा भान आलं, तेव्हा फक्त मृतदेह दिसत होते,” असे त्यांनी सांगितले.
टेक ऑफनंतर काही सेकंदांतच आगीचा भडका
विमानात 242 प्रवासी होते – त्यात 169 भारतीय, 53 ब्रिटिश, 7 पोर्तुगीज आणि 1 कॅनेडियन नागरिक होते.
विमानाने दुपारी 1:39 वाजता रनवे 23 वरून उड्डाण घेतले. काही क्षणातच पायलटने ‘Mayday Call’ दिली,
मात्र त्यानंतर कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. विमान विमानतळाच्या बाहेर कोसळून आगीच्या भडक्यात बदलले.
प्रधानमंत्र्यांची भेट
या भयावह अपघातातून वाचलेल्या एकमेव व्यक्तीला भेटण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रुग्णालयात पोहोचले.
त्यांनी विश्वास यांच्याशी संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली.
हा अपघात केवळ तांत्रिक बिघाडाचा परिणाम की यामागे काही वेगळं कारण? – DGCA कडून तपास सुरू आहे.
Read Also :https://ajinkyabharat.com/gaum/