अमरावती : प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफीसाठी सुरू असलेल्या अन्नत्याग
आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर नंदगाव पेठ टोलनाक्याजवळ स्थानिक शेतकऱ्यांनी टायर जाळून आंदोलन केलं.
Related News
इंदुरीकर महाराज पुन्हा चर्चेत; भोंदू बाबासोबतचा व्हिडिओ व्हायरल, पोलिस कारवाईनंतर खळबळ
महाराष्ट्रात कीर्तनातून समाजप्रबोधन करणारे आणि आपल्या खास शैलीमुळे घराघरात पोहोचलेले निवृत्त...
Continue reading
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! HSC निकालाची तारीख जाहीर; २ मे रोजी लागणार निकाल
महाराष्ट्रातील बारावी (HSC) परीक्षेला बसलेल्या लाखो विद्यार्थ्यांसाठी अखेर मोठी आणि महत्त...
Continue reading
जबलपूरमधील बरगी धरणात भीषण दुर्घटना: पर्यटकांनी भरलेला क्रूज बुडाला, 4 जणांचा मृत्यू, अनेक बेपत्ता
मध्य प्रदेशातील जबलपूर येथे घडलेल्या एका मोठ्...
Continue reading
पाकिस्तानचा ‘डबल गेम’ उघड! 6 गुप्त मार्गांनी अमेरिकेला मोठा धक्का
जागतिक राजकारणात सध्या एक मोठं आणि धक्कादायक वळण पाहायला मिळत आहे. अमेरिका आणि ...
Continue reading
PIN शिवाय पेमेंटची नवी क्रांती; बायोमॅट्रिक फीचरमुळे बँकिंग अधिक सुरक्षित आणि वेगवान
PIN शिवाय पेमेंटची नवी क्रांती : डिजिटल ...
Continue reading
आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांनी प्रहार नेत्यांच्या मागण्यांना तत्काळ मान्यता देण्याची मागणी करत सरकारवर जोरदार निशाणा साधला.
टायर जाळून रास्ता रोको करत त्यांनी आपला रोष व्यक्त केला.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, “कर्जमाफीच्या मागणीसाठी जर बच्चू कडू यांना अन्नत्याग करावा लागत असेल,
तर हे सरकारचे अपयश आहे.” त्यांनी सरकारला इशारा दिला की जर लवकर निर्णय झाला नाही, तर आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल.
या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व परिस्थिती नियंत्रणात आणली.
Read Also : https://ajinkyabharat.com/khamgaon-he-was-present-in-the-presence/