अकोला – राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज अकोला
येथे नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाचे तसेच विविध
विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन करण्यात आले.
Related News
या कार्यक्रमाला राज्याचे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले,
खासदार अनुप धोत्रे आणि अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.
या उद्घाटनामुळे अकोला जिल्ह्यातील प्रशासनाच्या सोयीसुविधांमध्ये वाढ होणार
असून नागरिकांना अधिक चांगल्या सेवा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/pop-ganeshmurti-visarjanasathi-fadnavis-sarkar-nave-dhorana-mole/
