अकोला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अकोला दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव प्रहार
पक्षानंतर आता उबाठा गटाच्या पदाधिकाऱ्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
उबाठा गटाचे शहरप्रमुख राजेश मिश्रा यांना राजेश्वर मंदिरातून पोलिसांनी ताब्यात घेतले.
Related News
तुम्ही Cheese चुकीच्या पद्धतीने साठवत आहात का? आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते ही सवय!
फ्रिजमध्ये नेहमी असणाऱ्या पदार्थांपैकी चीज हा एक अत्यंत लोकप्रिय आणि आवडता पदार्थ आहे. सँडविच ...
Continue reading
इस्रायलचा दक्षिण लेबनानवर भीषण हवाई हल्ला; 7 जणांचा मृत्यू, मध्यपूर्वेत तणावाची नवी लाट
मध्यपूर्वेतील तणाव पुन्हा एकदा तीव्र झाला असून इस्रायल आणि लेबनान
Continue reading
OTT Releases of the Week (27 एप्रिल – 3 मे 2026): पाहायलाच हव्या अशा नव्या मालिका आणि चित्रपटांची मेजवानी
एप्रिल महिन्याचा शेवट आणि मे महिन्याची सुरुवात ही O...
Continue reading
Khatron Ke Khiladi 15 : नव्या सीझनमध्ये गौरव खन्ना आणि हर्ष गुजरालची एंट्री, स्पर्धकांची रंगतदार लिस्ट जाहीर
भारतीय टेलिव्हिजनवरील लोकप्रिय स्टंट-आधारित रिअॅलिटी शो
Continue reading
‘Raja Shivaji’ बॉक्स ऑफिसवर दमदार! दुसऱ्या दिवशीही कोट्यवधींची कमाई, विक्रमाच्या दिशेने वाटचाल
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला चित्रपट म्हणजे रितेश देशमुख दिग्दर...
Continue reading
वादाच्या आधीच इशारा दिला होता! Samay Rainaचा खुलासा – “कपिल सर म्हणाले होते, काहीतरी वाईट होणार”
Continue reading
‘मुलीचा बाबा’ होण्याचा अनुभव खास: Nick Jonasचा खुलासा, मालतीसाठी जपतो तिचं कुतूहल
हॉलिवूड आणि बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी Nick Jonas आणि प्रियंका चोप...
Continue reading
Pink Salt or White Salt?– नेमकं आरोग्यासाठी काय चांगलं? तज्ज्ञांनी सांगितलेलं खरं सत्य
आपल्या रोजच्या आहारातील एक अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे मीठ (Sal...
Continue reading
या कारवाईवर मिश्रा यांनी तीव्र प्रतिक्रिया देत, “लोकशाहीच संपली आहे,” असा आरोप केला.
यापूर्वी प्रहार पक्षातील काही कार्यकर्त्यांनाही प्रतिबंधात्मक कारवाईत ताब्यात घेण्यात आले होते.
आता उबाठा गटावर कारवाई झाल्याने राजकीय वातावरण
तापले असून पोलिसांवर विरोधकांकडून दबाव आणि एकतर्फीपणाचे आरोप सुरू झाले आहेत.
Read Also : https://ajinkyabharat.com/praharcha-chair/