नवी दिल्ली |
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मॅच फिक्सिंग झाल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला होता.
यावर निवडणूक आयोगाने शनिवारी हा दावा फेटाळून लावला आहे. आयोगाच्या सूत्रांनी म्हटले आहे की, हे आरोप निराधार असून कायद्याचा अवमान करणारे आहेत.
Related News
महिला आरक्षणावरून राजकीय वादळ! काँग्रेस खासदाराचा गंभीर आरोप; “हे षडयंत्र आहे” म्हणत केंद्रावर निशाणा
देशातील निवडणूक वातावरण तापले असताना महिला आरक...
Continue reading
मल्टिबॅगर स्टॉकचा कमाल परतावा! 11 वेळा बोनस शेअर देणारी कंपनी चर्चेत; गुंतवणूकदार मालामाल
शेअर बाजारात पुन्हा एकदा एका मल्टिबॅगर कंपनीने गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले आहे. गेल्...
Continue reading
सोन्याच्या दरात मोठा U-टर्न! सराफा बाजारात उलथापालथ; चांदीच्या किमतीत घसरण कायम
भारतीय सराफा बाजारात पुन्हा एकदा मोठी हालचाल दिसून आली आहे. सोन्...
Continue reading
Vladimir Putin यांचा चीन दौरा ठरला निर्णायक; जागतिक राजकारणात मोठी खळबळ, भारतावरही परिणामाची शक्यता
जागतिक राजकारणात पुन्हा एकदा मोठी हालचाल दिसून येत आहे. वाढत्या तणावाच्या पार्...
Continue reading
उन्हाळ्यात हलकं आणि पचायला सोपं जेवण: 5 समर-स्पेशल Pulao रेसिपीज!
भाज्यांनी भरलेले हेल्दी Pulao : उन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला...
Continue reading
सूत्रांनी सांगितले की, मतदार याद्यांबाबत चुकीची माहिती पसरवणे, निवडणूक प्रक्रियेत सहभागी हजारो कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचा अवमान करणारे आहे.
राहुल गांधी यांनी दावा केला होता की “महाराष्ट्र निवडणूक म्हणजे लोकशाहीतील गडबडीतला ब्लूप्रिंट” होता
आणि हीच “मॅच फिक्सिंग” बिहार आणि इतर भाजपला हारण्याची शक्यता असलेल्या राज्यांत केली जाणार आहे.
ते म्हणाले की “फिक्स” केलेल्या निवडणुका लोकशाहीसाठी विषासारख्या आहेत.
यावर निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, अपयश आल्यानंतर आयोगाच्या
कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करणे म्हणजे अतिशय बिनबुडाचे काम आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/bulfle/