पातुर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गोंधळवाडी परिसरामध्ये असलेल्या स्टोन क्रेशर परिसरामध्ये
उभ्या असलेल्या ट्रक आणि ट्रॉली यांना अचानक आग लागल्यामुळे सदर प्रकरणी पातुर पोलिसात तक्रार
करण्यात आली आहे सविस्तर वृत्त असे आहे की यातील फिर्यादी सय्यद अझहर सय्यद मोहसिन यांच्या मालकी
Related News
जंतरमंतरवर जाण्यापासून रोखलं तर काय? CJPचा ‘प्लान बी’ तयार; जिथे अडवतील तिथेच आंदोलन
कथित निवडणूक घोटाळ्याच्या मुद्द्यावरून कॉकरोच जनता पार्टी (CJP) आक्रमक झाली असून, मुख्य निवडणू...
Continue reading
फ्लायदुबईच्या विमानातील हल्ला : ओमानी सह-पायलटबाबत धक्कादायक माहिती; तपासात नवे खुलासे
दुबई : फ्लायदुबईच्या दुबई-तेल अवीव विमानात भारतीय कॅप्टन स्मित मच्छार (Smit Machchhar) यांच्...
Continue reading
Green Teaफक्त पिण्यासाठी नाही; त्वचेच्या ग्लोसाठीही ठरू शकते उपयोगी, जाणून घ्या वापरण्याच्या ५ सोप्या पद्धतीGreen Tea हा आरोग्यासाठी फायदेशीर पेय म्हणून ओळखला जातो....
Continue reading
17 हजार फुटांवर विमान अचानक खाली झेपावलं; कॉकपिटमध्ये पायलटवर चाकूने हल्ला, मुंबईच्या कॅप्टनने उधळला मोठा कट
फ्लायदुबईच्या दुबई ते तेल अवीव या विमानप्रवासात बुधवारी (30 सप्टेंबर) ...
Continue reading
अभिजीत दिपकेंच्या आंदोलनापूर्वीच निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; SIR नंतर वगळलेल्या पात्र मतदारांना पुन्हा संधी, नवमतदारांचाही मतदार यादीत समावेश
देशभरात सध्या निवडणूक आयोगाकडून मतदा...
Continue reading
दिनो मोरियाला अटक होणार? मिठी नदी गाळ उपसा प्रकरणात EOWची चौकशी; नेमकं प्रकरण काय?
दिनो मोरियाची EOWकडून चौकशी : अभिनेता दिनो मोरिया पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मुंबईतील मिठी नदीच...
Continue reading
मोदींचा कॅप्टन स्मित मच्छार यांच्या कुटुंबीयांशी संवाद; शौर्याला सलाम, म्हणाले—भारताला तुमचा अभिमान
मोदींचा कॅप्टन स्मित मच्छार यांच्या कुटुंबीयांशी फोनवरून संवाद : दुबईहून तेल अ...
Continue reading
Parth Pawar प्रकरणावर विजय वडेट्टीवारांचा सरकारला सवाल; ‘गरीबांवर कारवाई आणि मोठे मोकाट फिरण्यासाठी का?’
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी Parth Pawar यांच्याशी संबंधित मुंडवा ज...
Continue reading
मोठी बातमी! शरद पवार थेट मुख्यमंत्र्यांना भेटणार; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्या मांडणार
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्व...
Continue reading
अवैध सावकारीच्या तावडीतून शेतकऱ्याची २ हेक्टर २ आर जमीन मुक्त
जिल्हा निबंधक गीतेशचंद्र साबळे यांचा महत्त्वपूर्ण आदेश; पाथर्डी येथील मूळ शेतमालक रामदास गायगोळ यांना जमीन परत
अवैध ...
Continue reading
Flydubai विमान हल्ला प्रकरणी इराणचा खळबळजनक दावा; ट्रम्प-नेतान्याहूंच्या वक्तव्यांमुळे वाढला संभ्रम
Flydubai Flight Attack: दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या Flydubai विमानातील धक्कादाय...
Continue reading
मुंबईतील आंदोलनापूर्वीच अभिजीत दिपकेंना मोठा दिलासा; CJP कार्यकर्त्यांवरील कारवाई झाल्यास मोफत कायदेशीर लढ्याची घोषणा
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या माग...
Continue reading
हक्काचा अशोक लेलँड 16 18 जी व्ही डब्ल्यू टिप्पर ट्रक क्रमांक एम एच 30BD 21 88 तसेच नवीन ट्रॉली हे दोन्ही वाहने
गोंधळवाडी स्टोन क्रेशर च्या परिसरात सुरक्षित उभी होती गोंधळवाडी हे फिर्यादीच्या घरापासून15की मी अंतरावर आहे.
तर दिनांक 7/6/2025 ला सकाळी ईद-उल-अजहा ची नमाज अदा केल्यानंतर सकाळी 8.50 वाजता धर्मा लक्ष्मण
देवकर यांचा फिर्यादीला फोन आला आणि देवकर हे फिर्यादीच्या शेजारीच शेती करतात अचानक टायर फुटण्याचा आवाज
आला आणि त्यानंतर आग लागली आणि वाहने जळालेली दिसली सदरची माहिती फिर्यादीला मिळताच फिर्यादीने पातुर नगरपरिषद
कार्यालयाला याची माहिती दिली आणि घटनास्थळी धाव घेतली तेथे ट्रक आणि ट्रॉली जळत असल्याचे दिसून आले
सदर आग पातुर नगर परिषद च्या अग्निशमन दलाचे अश्फाक भाई वानखडे आदीच्या मदतीने आटोक्यात
आणली सदर आग नेमकी कशामुळे लागली याची चौकशी होणे गरजेचे असून सदर प्रकरणी सखोल चौकशी
करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी फिर्यादी सय्यद अझहर सय्यद मोहसिन यांनी दिलेल्या
दिनांक6/7/ 2025च्या तक्रारीत मागणी केली आहे तपासासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे आणि
इतर माहिती देण्याचे फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे पुढील तपास पातूर रुपये पोलीस करीत आहे.
Read Also :https://ajinkyabharat.com/illegal-dewshel/