आमदार अमोल मिटकरी त्यांच्या निवासस्थानी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा

आमदार अमोल मिटकरी त्यांच्या निवासस्थानी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा

छत्रपती शिवाजी महाराजांचा 352वा शिवराज्याभिषेक सोहळा राज्यभरात साजरा करण्यात येत आहेय.

या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांच्या निवासस्थानी शिवरायांच्या मूर्तीवर

दुग्ध आणि जल अभिषेक करून सहकुटुंब हा सोहळा साजरा केलाय.

Related News

या कार्यक्रमात त्यांनी शिवाजी महाराजांच्या चरित्राचे आढावा घेतला आणि त्यांच्या आदर्शांना उजाळा दिलाय.

तसेच, कार्यकमात उपस्थित मंडळींना शिवाजी महाराजांच्या संघर्षाची आणि त्यांच्यातील नेतृत्वगुणांची महत्त्वाची सांगितली.

समाजाने त्यांची प्रेरणा घेऊन आपल्या जीवनात कार्यरत राहावे, असेही त्यांनी यावेळी नमूद केलेय.

यावेळी शिवराज्याभिषेक सोहळा सामूहिक जागरूकतेचा आणि श्रद्धेचा

कार्यक्रम असल्यामुळे त्यांच्या चात्यानी सुध्धा सहभाग घेतला.

Read Also : https://ajinkyabharat.com/aklychaya-aanda-grampanchaticha-pudhakara-jilha-parishad/

Related News