पुणे |
हिंजवडीतील ‘द क्राऊन ग्रीन’ सोसायटीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
25 वर्षीय आयटी अभियंता अभिलाषा कोथंबिरे हिने 21व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली.
Related News
24
Apr
अकोला महानगरपालिकेविरोधात वंचित बहुजन आघाडीचा तुफान घागर मोर्चा; मोठ्या संख्येने नागरिकांचा सहभाग
अकोला शहरात आज वंचित बहुजन आघाडी अकोला महानगर पूर्व शाखेच्या वतीने महानगरपालिकेविरोधात एक भव्य आणि आक्रमक घागर मोर्चाचे आयोजन करण्यात आले. हा मोर्चा सकाळी 11:30 वाजता गांधी जवाहर प...
23
Apr
सोने-चांदी दरात घसरण; सोने खरेदीसाठी योग्य वेळ?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम; सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, ग्राहकांना मोठा दिलासा
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा थेट परिणाम आता भारतीय सराफ बाज...
23
Apr
उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवणारे 5 प्रभावी मसाले; जाणून घ्या त्यांचे फायदे
उन्हाच्या तडाख्यात स्वयंपाकघरातील साधे मसाले ठरतात वरदान; पचन सुधारून शरीराला देतात नैसर्गिक थंडावा
उन्हाळ्याच्या कडक झळा आता महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांत तीव्र होत चालल्या आ...
23
Apr
जागतिक संकेतांचा परिणाम; शेअर बाजारात विक्रीचा जोर वाढला
जागतिक अनिश्चितता, वाढत्या क्रूड किंमती आणि विदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीमुळे बाजारावर दबाव; हेल्थकेअर शेअर्स ठरले सुरक्षित पर्याय
भारतीय शेअर ब...
31 मे रोजी पहाटे 4.30 वाजता ती दुचाकीवरून सोसायटीत दाखल झाली आणि 4.42 वाजता उडी घेतली,
असा 12 मिनिटांचा CCTV फुटेज समोर आला आहे.
पोलिसांनी तपासात सुसाइड नोट सापडली असून, “माझी जगण्याची इच्छा संपली आहे,
मला माफ करा” असे तिने लिहिले आहे. पोस्टमॉर्टेम रिपोर्टनुसार, शरीरावर गंभीर इजा झाल्या आहेत.
हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कन्हैया थोरात यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून,
घातपाताचे कोणतेही संकेत नसल्याचे स्पष्ट केले आहे.
पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.
Read Also :
https://ajinkyabharat.com/shree-chi-palakhi-shanivari-paturat-panchayat-samitikadun-swagatachi-jayat-tayari/
