शेजाऱ्या सोबत वाद झाल्यानंतर बाहेरगावी जात असताना अकोल्यातील एका परिवाराचा
अपघात झाला या अपघातात त्यांच्या 5 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला ,
तर मुलीच्या वडिलांना मोठी दुखापद झाली.
Related News
‘महाखनिज-2’ पोर्टलवरून राज्यभर 24 तास नजर; IAS रूबल अग्रवाल यांच्याकडे मोठी जबाबदारीअवैध गौण खनिज उत्खननाला आळा घालण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; डिजिटल ट्रॅकिंग, हायटेक क...
Continue reading
‘हर घर तिरंगा’साठी मोदींचं मोठं आवाहन; 3 खास संदेश, पाहा VIDEONarendra Modi Video : देशभरात स्वातंत्र्यदिनाची तयारी सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाच्या मा...
Continue reading
Blinkitला मोठा झटका! 7 गंभीर त्रुटींमुळे FDAची कारवाई; मालाड गोदामाचा Food License निलंबित
मुंबईतील मालाड पश्चिम परिसरातील Blinkitच्या गोदामावर अन्न व...
Continue reading
रेवती सुळे यांच्या रिसेप्शनमध्ये राहुल गांधींची स्मृती शिंदेंना खास भेट; 3 कारणांनी VIDEO VIRAL
Revati Sule Reception : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्र...
Continue reading
TET पेपरफुटीचा धक्कादायक खुलासा; 16वा आरोपी प्रकाश पवार अटकेत, सोलापूर कनेक्शन उघड
TET Exam Scam Solapur : शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात TET पेपरफुटी...
Continue reading
गडचिरोली आश्रमशाळेत धक्कादायक घटना; मण्यार सापाने 4 मुलींना दंश, 3 विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळेत...
Continue reading
पिंपरीत भटक्या कुत्र्यांचा भीषण हल्ला; 5 वर्षीय चिमुरडीला 46 सेकंद घेरलं, शरीरावर 90 टाके
Pimpri Chinchwad Dog Attack : पिंपरी-चिंचवड शहरातून भटक्या कु...
Continue reading
पंतप्रधान बालेन शाहांचा मोठा यू-टर्न! भारताच्या राजदूतांची भेट; चीनला धक्का देणारा 1 मोठा संकेत?
नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांनी भारताबा...
Continue reading
माजी चेअरमन एल. खियांगते अटकेत; 17व्या दिवशी विद्यार्थ्यांचं आंदोलन आणखी पेटलंरांची : झारखंडमधील स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहाराविरोधात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आं...
Continue reading
रांचीमध्ये विद्यार्थ्यांचा आक्रमक मोर्चा, Water Cannon नंतरही आंदोलन सुरूचरांची : झारखंडची राजधानी रांचीमध्ये स्पर्धा परीक्षांमधील कथित अनियमिततेच्य...
Continue reading
Paper Leak: 10 वर्षांची शिक्षा, 10 कोटी दंड; एकनाथ शिंदेंचा पेपर लीक करणाऱ्यांना कडक इशारा
मुंबई : परीक्षा आणि पेपर लीकच्या मुद्द्यावरून देशभरात विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्य...
Continue reading
EPFO: नोकरी गेली? मग PF पैशांचं काय होणार? ईपीएफओचे नियम जाणून घ्या
खासगी क्षेत्रात नोकरी जाणे, नोकरी बदलणे किंवा काही काळासाठी करिअरमधून ब्रेक घेणे ही आजच्या काळात सामान्य बाब झा...
Continue reading
शेजारी सोबत वाद झाल्यानंतर हे कुटुंब बाहेरगावी निघाले असता जिल्ह्यातील चोहट्टा बाजार जवळ अपघात झाला
या मध्ये 5 वर्षीय परीचा मृत्यू झाला असल्याच पोलिसांनी म्हटल शेजारी विरुद्ध कारवाई करण्याच्या
मागणीसाठी हे कुटुंब मृतदेह सोबत शहरातील सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात पोहचल.
मात्र घटनेच्या दिवशी या कुटुंबीयांनी कोणतीही तक्रार दिली नसल्याचं पोलिसांनी सांगितल तर मृतदेहावर
अंत्यसंस्कार करण्याच पोलिसांनी या परिवाराला सल्ला देत समजूत काढली.
मात्र या प्रकरणात अद्यापही कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
Read Also : https://ajinkyabharat.com/akolid-goat-eid-edpiest-special-meeting/