अकोला जिल्ह्यातील पिंजर पोलीस स्टेशन हद्दीतील भेंडी महाल
शिवारामध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम सुरू आहे, दरम्यान,
भेंडी महाल ते पिंजर रस्त्याने सौर ऊर्जा प्रकल्पाचे इलेक्ट्रिक पोल उभारले होते,
Related News
01
Jun
धक्कादायक रिपोर्ट! सोशल मीडिया वापरात मुलींनी मारली बाजी, मुलांपेक्षा तब्बल 47% जास्त सक्रिय
धक्कादायक रिपोर्ट 2026: मुलांपेक्षा मुली 47% जास्त वापरतात सोशल मीडिया, AI अॅप्समध्ये 100% वाढ
01
Jun
US-Iran Conflict : शांततेच्या चर्चांदरम्यान अमेरिकेचा धक्कादायक हवाई हल्ला, ट्रम्प यांच्या 5 मोठ्या रणनीती उघड
US-Iran Conflict : शांततेच्या चर्चांदरम्यान अमेरिकेचा धक्कादायक हवाई हल्ला; ट्रम्प यांच्या दुहेरी भूमिकेमागचे मोठे रहस्य
मध्यपूर्वेतील भू-राज...
01
Jun
सिंधू जल करार स्थगितीनंतर भारताचे आणखी एक शक्तिशाली पाऊल, 2029 पर्यंत पूर्ण होणार प्रकल्प
-
By
Vivek Raut
2300 कोटींचा ‘मास्टरस्ट्रोक’! पाकिस्तानला पाण्याचा एक थेंबही नाही? भारताच्या महत्त्वाकांक्षी नदीजोड प्रकल्पामुळे खळबळ
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यां...
31
May
10 फोटोंमध्ये पाहा: टिफनी ट्रम्प ताजमहालाच्या प्रेमात, ‘Stunning’ म्हणत केला भव्य गौरव
ताजमहालाच्या प्रेमात पडली टिफनी ट्रम्प! अक्षरधामनंतर आग्र्यातील ऐतिहासिक वास्तूचे भरभरून कौतुक; पतीसोबतचे फोटो व्हायरल
आग्रा : अमेरिकेचे राष्ट्रा...
31
May
10 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर दुहेरी आनंद! दिव्यांका त्रिपाठीच्या एका गोड कृतीने जिंकली लाखो चाहत्यांची मनं
10 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर दुहेरी आनंद! दिव्यांका त्रिपाठीच्या एका गोड कृतीने जिंकली लाखो चाहत्यांची मनं
मुंबई : हिंदी टेलिव्हिजन विश्वाती...
30
May
TMC खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर हल्ला; कपडे फाडले, अंडी फेकली, हेल्मेट घालून बाहेर काढले – 5 मोठे खुलासे
-
By
Vivek Raut
अभिषेक बॅनर्जी संतप्त जमावाचा हल्ला : पश्चिम बंगालच्या राजकारणात पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तृणमूल काँग्रेस (TMC) चे खासदार आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भा...
30
May
16 वर्षांपूर्वी अख्खा देश मिळायचा भाड्याने! 60 लाख रुपये प्रति रात्र देऊन ‘राजा’ बनण्याची अविश्वसनीय संधी
-
By
Vivek Raut
60 लाख रुपये द्या आणि अख्खा देश भाड्याने घ्या! जगाला थक्क करणारी अनोखी योजना
घर, फ्लॅट, कार किंवा इतर वस्तू भाड्याने घेणे ही सर्वसामान्य गोष्ट आहे. आ...
30
May
इबोला Virus मुळे 223 जणांचा मृत्यू, भारतातही वाढली सतर्कता
-
By
Vivek Raut
इबोला Virus Alert: कोरोनापेक्षाही अधिक घातक विषाणूची दहशत? 900 हून अधिक संक्रमित, 223 मृत्यूंनी वाढवली चिंता
कोरोना महामारीनंतर जग पुन्हा एकदा एका गंभीर संसर्गजन्य आजाराच्या चर्चे...
30
May
Game of Thrones ची ‘Mother of Dragons’ Emilia Clarke 2.84 कोटी मानधनाबाबत काय आहे खरं सत्य?”
-
By
Vivek Raut
“Emilia Clarke चा मोठा खुलासा : हॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि जागतिक स्तरावर गाजलेल्या मालिकांपैकी एक म्हणजे Game of Thrones. या मालिकेने केवळ कथानक, भव्य सेट्स आणि पात्रांमुळेच ...
30
May
अकोल्याच्या सार्थक ढोलेची मोठी कामगिरी, 57 देशांमध्ये कांस्यपदक मिळवत भारताला 2019 नंतर पहिले यश”
-
By
Vivek Raut
अकोल्याचा सार्थक ढोलेचा जागतिक झेप! आंतरराष्ट्रीय तत्त्वज्ञान ऑलिंपियाडमध्ये कांस्यपदक पटकावत भारताला मिळवून दिला अभिमानाचा क्षण
अकोला जिल्ह्याने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर...
30
May
कॅनडातील 22 वर्षीय भारतीय विद्यार्थिनीचा धक्कादायक अंत; PR चे स्वप्न पाहणाऱ्या विधी मेघानीची हृदयद्रावक हत्या, 7 महत्त्वाच्या गोष्टी
कॅनडातील 22 वर्षीय भारतीय विद्यार्थिनीचा धक्कादायक अंत; PR चे स्वप्न पाहणाऱ्या विधी मेघानीची हृदयद्रावक हत्या
ओटावा : परदेशात उच्च शिक्षण घेऊन उज्ज्वल भ...
पिंजर हद्दीतील उभ्या पोलवरून अज्ञात चोरट्यांनी अंदाजे वीस हजार रुपयांचा इलेक्ट्रिक
ॲल्युमिनियम तार आणि बोलेरो पिकप गाडी लंपास केली होती ,
पिंजर पोलिसांनी अवघ्या दोन दिवसातच चोरट्यांचा शोध घेऊन तीन आरोपींना
मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे , त्यामुळे पिंजर पोलिसांच्या कारवाईचे कौतुक केल्या जात आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/60-year-old-prosecutor-murder-murder/
