अकोल्याच्या गीता नगर अकोली विजय बागडे यांच्या घराची काल संध्याकाळच्या सुमारास
जोरदार झालेल्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. यादरम्यान कोणतीही
जीवित हानी झालेली नाही घरातील टीव्ही आणि कम्प्युटरचे मोठे
Related News
नुकसान झाले असून फार्मसी चेक शिक्षण घेत असलेली त्यांची मुलगी हिचे पुस्तक
पाण्याने भिजले असून प्रशासनाने या घटनेची नोंद घेऊन तात्काळ
मदत करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी व विजय बागडे यांनी केली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/akolid-mansoon-pavasacha-kahr-42-rarshan-vikrami-pavsali-record-tutla/
