अकोला शहरासह जिल्ह्यातील दानापुर येथे अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहेय.
हा पाऊस शेतकऱ्यांच्या शेतीसाठी फायद्याचा मानला जात आहेय.
पावसामुळे जमिनीतील आर्द्रता वाढली असून, पिकांचे पोषण होण्यासाठी हा
Related News
पाऊस उपयुक्त मानला जात आहेय. मात्र , काही ठिकाणी या अवकाळी
पावसामुळे फळ पिकांना नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहेय.
अकोला शहरात बरसलेल्या या जोरदार पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली.
आजच्या या पावसामुळे तापमानात कमालीची घट होण्याची शक्यता आहेय.
Read Also :https://ajinkyabharat.com/shorterkitmue-mundagav-yehe-gharla-fire/
