अकोला शहरात आज दुपारी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली.
या पावसामुळे शहरातील रस्त्यांवर आणि नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं.
विशेषतः डाबकी रोडवर सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे
Related News
रात्री Wi-Fi च्या शोधात बाहेर पडली अन् समोर आला थरारक पाहुणा! 5 धक्कादायक गोष्टी जाणून घ्या ‘आयाळ असलेल्या लांडग्या’बद्दल
अकोला : जगाच्या कानाकोपऱ्यात आजही असे अनेक वन्यजीव आढळतात...
Continue reading
EPFO: नोकरी गेली? मग PF पैशांचं काय होणार? ईपीएफओचे नियम जाणून घ्या
खासगी क्षेत्रात नोकरी जाणे, नोकरी बदलणे किंवा काही काळासाठी करिअरमधून ब्रेक घेणे ही आजच्या काळात सामान्य बाब झा...
Continue reading
लग्न करणाऱ्यांना मिळणार 5 लाखांपर्यंत मदत; केंद्राची खास योजना, अटी काय? जाणून घ्या अर्जाची संपूर्ण प्रक्रिया
देशात सामाजिक समरसता वाढवण्यासाठी आणि जातीय भेदभाव कमी करण्यासाठी कें...
Continue reading
जंतर-मंतरपासून रांचीपर्यंत चर्चेत आलेल्या नेहा बोरा आहेत तरी कोण? शिक्षण, PhD आणि विद्यार्थी राजकारणाचा प्रवास
झारखंडमध्ये JPSC-JSSC परीक्षेच्या मु...
Continue reading
Mamata Banerjee : धक्कादायक! ममता बॅनर्जींच्या ताफ्यावर हल्ला, चिखलफेक आणि चप्पल-बूट भिरकावले; बंगालमध्ये खळबळ
पश्चिम बंगालच्या
Continue reading
Shubman Gill: दुखापतग्रस्त शुभमन गिलने अखेर ‘तो’ निर्णय घेतलाच, श्रीलंकेविरुद्ध मॅचपूर्वीच ठरवलं की आता तो…
श्रीलंकेविरुद्ध 15 ऑगस्टपासून सुरू होणाऱ...
Continue reading
अदनान सामीचं धक्कादायक ट्रान्सफॉर्मेशन! डॉक्टर म्हणाले, ‘फक्त 6 महिने जगाल’; 230 किलो वजनातून 120 किलो कमी केलं
प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अदनान...
Continue reading
या भागात मोठी अडचण निर्माण झाली आहे.
महापालिकेने वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी डाबकी रोडवर
सुमारे दीड किलोमीटर अंतरापर्यंत दोन फूट खोल रस्ता खोदून ठेवला आहे,
मात्र या कामासाठीचा भाग महिन्याभरापासून खुला असल्याने पावसाचे पाणी त्यामध्ये साचले आहे.
या पाण्यात वाहन चालवणं अकोलेकरांसाठी मोठी तारेवरची कसरत ठरत आहे.
त्यामुळे काही किरकोळ अपघातांची नोंदही झाली आहे.
वाहनचालक आणि नागरिक यांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे.
डाबकी रोडवरील खोदलेला रस्ता त्वरित दुरुस्त करण्याची मागणी
नागरिकांनी केली आहे. अन्यथा पुढील काळात येथे मोठ्या दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही,
असा इशारा स्थानिक नागरिकांकडून दिला जात आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/seven-months-juni-takrar-ruined-mayurichya-mirror-womens-commission-lihil-hot/