अकोल्यातील बाळापूर तालुक्यातल्या गायगाव येथे मखदूम शाह बाबांच्या उर्स दरम्यान
जायरीनवर काही युवकांनी हल्ला केल्याची घटना घडली.
या प्रकरणी उरळ पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Related News
कापशी रस्त्यावरील अपूर्ण सर्विस रोड जीवघेणा ठरत आहे!
धामणा बुद्रुकमध्ये कॉलराचा उद्रेक; एका नागरिकाचा मृत्यू, गावात भीतीचं वातावरण
रिधोरा : नाग प्रजातीचा विषारी साप घरात आढळला;
पिंपळखुटा येथील चोरी गेलेले गोवंश पोलिसांनी पकडले
धामणा बुद्रुक येथे कॉलऱ्याचा शिरकाव; एकाचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
अकोल्यातील शेतकऱ्याचा मुलगा बनला ‘क्रिकेट पंच’
धोंडा आखर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
परशुराम नाईक विद्यालयाचे तंबाखू मुक्त अभियान कौतुकास्पद – न्यायाधीश आर. एन. बंसल यांची प्रशंसा
बोर्डी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार : सांडपाण्यामुळे नागरिक त्रस्त
इंझोरी महसूल मंडळात २०० एकरांवर दुबार पेरणीचे संकट
“आपके नाम से हर शख्स…” शिंदेंचा शेर आणि ‘जय गुजरात’ घोषणेने चर्चांना उधाण!
सेंट पॉल्स अकॅडमी ,अकोट येथे शाळेचा स्थापना दिवस उत्साहात साजरा
मिळालेल्या माहितीनुसार उर्साचा कार्यक्रम संपल्यानंतर हातरूण गावातील जायरीन आपल्या गावी परत येत
असताना अचानक हल्ला केला, अशी तक्रार आहे. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.
जखमी झालेल्या जायरीनना पोलिसांनी तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवले.
या घटनेनंतर जायरीन व ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला असून पोलिस प्रशासनाकडे आरोपींना
लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी शेख गालिब उर्फ डीके राजा,
शेख सोहेल शेख तालीब उर्फ सोनू, अयान इस्माईल पिंजरी आणि शेख जकरिया शेख खलील यांच्या
विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उरळ पोलीस करीत आहेत.
Read Also : https://ajinkyabharat.com/great-astronomer-dr-jayant-narakar-yanche-passed-away/