पुणे जिल्ह्यातील चाकणजवळील मेदनकरवाडी भागात एक महिला कामावर जात
असताना तिच्यावर दहशतजनक स्वरूपाचा लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
मंगळवारी रात्री ११ वाजता, आरोपीने पीडित महिलेचा पाठलाग करत खंडोबा मंदिराजवळ रस्ता अडवला,
Related News
अवंतीपोरा (जम्मू-काश्मीर) | प्रतिनिधी विशेष
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्राल परिसरात गुरुवारी झालेल्या
चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.
ड्रोन फुटेजद्...
Continue reading
अकोला. स्वराज्याचे दुसरे छत्रपती यांनी 400 वर्षांपूर्वी बुलेट जॅकेटचा शोध लावला त्याचबरोबर अनेक भाषांमध्ये पारंगत
असणारे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा जयंती उत्सव अ...
Continue reading
अकोला | प्रतिनिधी विशेष
खडकी परिसरात माणुसकीचा एक सुंदर प्रत्यय देणारी घटना घडली आहे.
एका मांजरीने गच्चीवर दोन गोंडस पिलांना जन्म दिला होता.
काही दिवसांनी मांजरीने अस्वस्थपणे वे...
Continue reading
अकोला | प्रतिनिधी विशेष
बार्शीटाकळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विवाहितेवर गुंगीचे औषध देऊन लैंगिक अत्याचार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे.
या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आ...
Continue reading
श्रीनगर | राष्ट्रीय सुरक्षा विशेष वार्ता
पाकिस्तानच्या अण्वस्त्रांबाबत जगभरात शंका आणि चर्चा सुरू असतानाच भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
यांनी श्रीनगरमधून जागतिक समुदायासमोर ...
Continue reading
पहलाग हल्ल्याचा बदला घेताना भारतानं पुन्हा एकदा पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारतीय लष्कराने जमिनीवरून ते आकाशात—सर्व पातळ्यांवरून पाकिस्तानच्या ...
Continue reading
टीव्ही इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेत्री तेजस्वी प्रकाश वायंगणकर पुन्हा
एकदा तिच्या ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर तिने नुकताच तिचा
एक नवा पोपटी हाय-स्लिट ड्रेस मधी...
Continue reading
IPL 2025 पुन्हा 17 मेपासून सुरू होणार आहे. भारत-पाकिस्तान दरम्यान वाढलेल्या तणावामुळे हा हंगाम
एक आठवड्यासाठी स्थगित करण्यात आला होता. त्यामुळे अनेक परदेशी खेळाडू भारतातून आपल्या ...
Continue reading
होसे मुइका यांचा जीवनप्रवास हा एका क्रांतिकाऱ्यापासून राष्ट्रपतीपदापर्यंतचा विलक्षण प्रवास होता.
1960-70 च्या दशकात त्यांनी तुपामारोस नावाच्या डाव्या विचारसरणीच्या गोरिल्ला चळवळीच...
Continue reading
जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधातील मोहिमेला वेग आला असून,
पुलवामा आणि त्राल भागात एकूण 6 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.
गुरुवारी पुलवामात 3 दहशतवादी ठार करण्यात आले, त...
Continue reading
छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज एमआयडीसी परिसरात दरोडेखोरांनी थैमान घातलं आहे.
बजाजनगर येथील नामांकित उद्योजक संतोष राधाकिशन लड्डा यांच्या घरात घुसून सहा दरोडेखोरांनी
तब्बल 8 किलो सो...
Continue reading
मध्यप्रदेशचे आदिवासी कल्याण मंत्री विजय शाह यांनी कर्नल सोफिया कुरैशी यांच्यावर
दिलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्यावर महूच्या मानपुर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली आह...
Continue reading
तिला रस्त्यावरून फरफटत नेऊन निर्जनस्थळी बलात्कार केला आणि मारहाण करत धमकी देऊन पसार झाला.
महिलेने आरडाओरडा करत प्रतिकाराचा प्रयत्न केला, पण जवळपास शतपावली करणाऱ्या व्यक्तीला आवाज ऐकू गेला नाही.
काही वेळाने अन्य दोन व्यक्तींच्या मदतीने पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून घटनेची माहिती देण्यात आली.
पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, गुन्हे शाखा आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले.
सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपी प्रकाश तुकाराम भांगरे
(मूळगाव: अहिल्यानगर) याला अवघ्या २४ तासांत अटक करण्यात आली आहे.
त्याने चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली असून, याप्रकरणी कठोर कारवाईचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.
ही घटना रात्रपाळी करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे.
परिसरात भीतीचं वातावरण असून, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू ठेवला आह.