जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधातील मोहिमेला वेग आला असून,
पुलवामा आणि त्राल भागात एकूण 6 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.
गुरुवारी पुलवामात 3 दहशतवादी ठार करण्यात आले, तर आज त्रालच्या नादेर गावात
Related News
सकाळी उठल्यावर प्रथम हे काम करा, दिवसभर राहाल उत्साही आणि त्वचाही चमकदार
आरोग्य तज्ञांचा सल्ला असा आहे की सकाळी उठल्यावर पहिलं काम म्हणजे एक ग्लास पाणी ...
Continue reading
चेन्नईत विद्यार्थिनी मयुरी चौधरीचा दुर्दैवी मृत्यू, राज्यभरात हळहळ
चेन्नई – महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील वरठी येथील रहिवासी, २६ वर्षीय मयुरी चौधरी...
Continue reading
तुमच्या डेबिट कार्डात 10 लाखांपर्यंत मोफत विमा – जाणून घ्या संपूर्ण माहिती
आपल्या डेबिट कार्डचा उपयोग फक्त एटीएममधून पैसे काढण्यासाठी किंवा दुकाना...
Continue reading
अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026 : महायुती सरकारकडून लव्ह जिहाद विरोधी कायद्यावर हालचाली
उद्यापासून राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026 सुरू होणार आहे. या अधिवेशनाला राज्याच्या अर्थसंकल्पी...
Continue reading
मोठ्या बँकेतील FD सुरक्षित नाही? जाणून घ्या ५ लाखांच्या नियमाची खरी परिस्थिती
भारतामध्ये फिक्स्ड डिपॉझिट (FD) ही एक पारंपरिक, ...
Continue reading
भाज्यांचा रस – नैसर्गिक सौंदर्यासाठी अनमोल
आजच्या जलद जीवनशैलीत तंत्रज्ञान, प्रदूषण आणि अपुरी झोप यामुळे त्वचा आणि केसांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत ...
Continue reading
अमेरिकेचा टॅरिफ प्लॅन फसला, ट्रम्प यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा झटका; भारतासाठी येत आहे मोठी गुड न्यूज
अमेरिकेच्या राष्ट्...
Continue reading
जुनी, फाटकी नोट? बँकेत सहज बदलता येईल – जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
आजकाल व्यवहारात अनेकदा जुन्या, मळकट किंवा फाटलेल्या नोटा आपल्याकडे येतात. बाजारात ही...
Continue reading
Infobeans Technologies: 1 शेअरवर 3 बोनस शेअर्स – गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी आहे. Infobeans Tec...
Continue reading
बीड: सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने टोकाचं पाऊल उचललं; पतीनेही केली धमकी
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहराजवळील चनई येथील एका घरासमोरील धक्कादायक घटना समोर आली आहे.
Continue reading
शरद पवार यांची संसदीय कारकीर्द ६० वर्षांपर्यंत – सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांची खास शुभेच्छा
आज महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशात एक ऐतिहासिक दिवस म्हणून साजरा केल...
Continue reading
तापसी पन्नूच्या ‘Assi’चा दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर वाढता ट्रेंड
तापसी पन्नूचा कोर्टरूम ड्रामा चित्रपट ‘Assi’ दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर हलक्या वाढीसह उभ...
Continue reading
झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मदशी संबंधित 3 दहशतवादी – आसिफ अहमद शेख,
आमिर नझीर वाणी आणि यावर अहमद भट ठार झाले.
ही कारवाई पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली असून,
या हल्ल्याचा संबंध या दहशतवाद्यांशी आहे का, याची चौकशी सुरू आहे.
गुप्त माहितीवरून सुरक्षा दलांनी त्रालमधील नादेर गावाला वेढा घालून कारवाई केली.
दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू करताच जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं.
ही मोहिम अद्याप सुरू असून दहशतवाद्यांना शोधून ठार करण्याची रणनीती सुरक्षा दलांनी
अवलंबली आहे. सुरक्षा यंत्रणा सतर्क असून,
जम्मू-कश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी ही मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/chhatrapati-sambhajinagamadhyay-darodakhoracha-kahr/