यवतमाळ, ९ मे :
लोहारा पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन कुख्यात हिस्ट्रीशीटर गुन्हेगार संशयास्पद रित्या फिरत
असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर तात्काळ कारवाई करण्यात आली.
Related News
गोकुळ दूध संघ निवडणूक : कोल्हापुरात राजकीय तापमान वाढलं; महायुतीतच मतभेद, कोण मारणार बाजी?
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात प्रभावशाली आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या संस्थांपैकी एक अ...
Continue reading
“पहिल्याच चेंडूवर बाद करणार होतो!” Praful Hingeचा प्लान यशस्वी; पदार्पणातच राजस्थानवर कहर
Indian Premier League 2026 हंगामात एक नवा स्टार उदयास आला आहे. Sunrisers Hyderabad चा वेग...
Continue reading
इराण-अमेरिका युद्धाची झळ भारतालाही; एलपीजी तुटवडा, रोजगारावर संकट, लाखो लोक दारिद्र्याच्या उंबरठ्यावर
मध्य पूर्वेत सुरू असलेल्या Iran–United States tensions चा परिणाम आता भारतावरह...
Continue reading
रात्रीच्या जेवणासाठी काय योग्य? दही भात की लिंबू भात—पचनासाठी कोण अधिक हलका, तज्ज्ञांचे मत जाणून घ्या
भारतीय आहारात साधेपणा आणि आरामदायी जेवणाला विशेष महत्त्व आहे. दिवसभराच्या धाव...
Continue reading
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महावितरण आणि महानिर्मितीतर्फे विनम्र अभिवादन
नागपूरमध्ये जयंतीनिमित्त विविध कार्यालयांत आदरांजली कार्यक्रम, अधिकाऱ्यांची मोठ...
Continue reading
सहायक पोलीस निरीक्षक संतोष मनवर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने रात्री ९ वाजता पाठलाग
करून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २ देशी बनावटीच्या
पिस्तुल व काही जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
सदर दोन्ही आरोपी हे यवतमाळ परिसरातील गुन्हेगारी पृष्ठभूमी असलेले
असून यापूर्वी अनेक गंभीर प्रकरणांमध्ये अडकले आहेत.
शस्त्रासह हालचाल करणे आणि शस्त्र बाळगण्याचा हेतू याबाबत चौकशी सुरू आहे.
याप्रकरणी लोहारा पोलीस अधिक तपास करत आहेत.
Read Also : https://ajinkyabharat.com/operation-sindoor-film-manifest/