नवी दिल्ली, दि. ९ मे : पाकिस्तानकडून भारतावर सातत्याने ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांचा प्रयत्न होत
असताना भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत कठोर प्रत्युत्तर देत पाकिस्तानातील चेक पोस्ट
आणि दहशतवादी लॉन्चपॅड्स उद्ध्वस्त केले आहेत. या कारवाईचा थरारक व्हिडिओही समोर आला आहे.
Related News
भारताच्या नव्या नियमांनी नेपाळला मोठा धक्का !
भारत आणि नेपाळ यांच्यातील व्यापार आणि सीमाविषयक तणावाच्या पार्श्वभूमीवर आता नेपाळच्या चहा उद्योगासमोर मोठे...
Continue reading
मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची जीवनवाहिनी मानली जाणारी लोकल ट्रेन पुन्हा एकदा एका धक्कादायक गुन्ह्यामुळे चर्चेत आली आहे. केवळ लोकलचा दरवाज...
Continue reading
करिअरसाठी मुंबई सोडली; बेंगळुरूनं दिला पैसा, संधी आणि एकटेपणाची भीती! मराठी तरुणाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
करिअरमध्ये मोठी झेप घेण्याचं स्वप्न प...
Continue reading
दान चोरी प्रकरणात 2 मोठे राजीनामे; SIT तपासात समोर आले धक्कादायक दावे
देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या अयोध्या राम मंदिरातील कथित दान चोरी प्रकरणात मोठ...
Continue reading
राम मंदिर देणगी घोटाळा: 8 जणांवर गंभीर गुन्हे दाखल; SIT अहवालानंतर मोठा धक्कादायक खुलासा
देशभरातील कोट्यवधी रामभक्तांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या देण...
Continue reading
राज ठाकरेंचा कडक इशारा : मुंबईतील मालाड परिसरात घडलेल्या वादग्रस्त घटनेनंतर निर्माण झालेला तणाव अखेर शांततेच्या मार्गाने मिटल्याचे चित्र समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी छत्रपती शिव...
Continue reading
लाचेच्या जाळ्यात अडकले मुद्रांक जिल्हाधिकारी : अकोला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau - ACB) केलेल्या धडक कारवाईमुळे महसूल...
Continue reading
अकोला : श्रद्धा, शिस्त आणि सुरक्षिततेचा संदेश
श्री गजानन महाराज यांच्या पवित्र पालखीचे अकोला शहरात उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात आगमन झाले. या धार्म...
Continue reading
फिफा वर्ल्ड कप 2026 मध्ये क्रिस्टियानो रोनाल्डोच्या शानदार दोन गोलांनंतर एका भारतीय चाहत्याने गणपती बाप्पांची मूर्ती स्टेडियममध्ये ठेवून प्रार्थना केल...
Continue reading
पुण्यातील केतन अगरवाल हत्याप्रकरणात सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या नात्याबाबत पोलिस तपासातून नवे दावे समोर आले आहेत. साखरपुड्यानंतरही प्रेमसंबंध, कथित कट आणि तपासातील 7 महत्त्वाच...
Continue reading
वैभव सूर्यवंशी गर्लफ्रेंडसोबत झाला स्पॉट? Viral Video मागील धक्कादायक सत्य समोर; 'फॅक्ट चेक'मध्ये मोठा खुलासा
Vaibhav Sooryavanshi Girlfriend Viral Video Fact Check: भारतीय क्रिके...
Continue reading
भारतीय संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ९ मेच्या रात्री पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरपासून गुजरातपर्यंत सुमारे
२६ ठिकाणी ड्रोन हल्ल्यांचा प्रयत्न झाला. मात्र भारतीय लष्कराने अत्यंत तत्परतेने ही सर्व हल्ल्यांची प्रयत्न मोडून काढले.
या हल्ल्यांनंतर भारताने तात्काळ प्रत्युत्तर दिले. विशेष म्हणजे, जम्मू सीमेजवळ पाक सैन्याच्या
चेक पोस्ट आणि दहशतवादी तळ लक्ष्य करत त्यांचा पूर्णपणे नाश केला गेला.
या कारवाईनंतर आज सकाळी श्रीनगर शहरात स्फोटांचे आवाज ऐकायला मिळाले.
स्फोटाचे आवाज लक्षात येताच संपूर्ण शहरात सायरन वाजवण्यात आले आणि अनेक ठिकाणी सुरक्षिततेच्या कारणास्तव
वीज पुरवठाही बंद करण्यात आला. सध्या काश्मीर खोऱ्यात कडेकोट सुरक्षा तैनात आहे.
भारताकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत
कोणतीही तडजोड केली जाणार नाही आणि प्रत्येक हल्ल्याला दुपटीने उत्तर दिले जाईल.
Read Also : https://ajinkyabharat.com/pakistankadun-bharatchaya-lashkari-tansah-shalever-halla/