पुणे | प्रतिनिधी
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेच्या मंगलदिनी पुण्यातील
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भक्तिभावाने भरलेला सोहळा पार पडला.
Related News
तुमच्या आधार कार्डवर दुसऱ्याने सिमकार्ड घेतलंय का? घरबसल्या तपासा; अनोळखी नंबर आढळल्यास करा ही कारवाई
आजच्या डिजिटल युगात आधार कार्ड हे प्रत्येक ना...
Continue reading
सात दिवस, सात फळं! सफरचंदापासून किवीपर्यंत; आठवड्याभरात कोणत्या दिवशी कोणतं फळ खावं?
Healthy Tips : सध्याची धावपळीची जीवनशैली, अनियमित आहार आणि व...
Continue reading
KBC होस्ट करणं सोपं नाही; अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केली मनातील खळबळ
बॉलिवूडचे महानायक आणि ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन गेल्या अनेक वर्षांपासून
Continue reading
EPFO Enrolment Campaign 2026 : नोकरीला 17 वर्षे पूर्ण झाली? मग ही संधी सोडू नका; PF सोबत पेन्शन आणि विम्याचाही लाभ
EPFO Enrolment Cam...
Continue reading
जनधन योजनेबाबत धक्कादायक माहिती; 5.72 कोटी खात्यांमध्ये शून्य शिल्लक
प्रत्येक चौथ्या जनधन खात्यापैकी एक खाते निष्क्रिय; आरटीआयमधून समोर आली आकडेवारी, महाराष्ट्रातील 36.04 लाख खात्...
Continue reading
Pakistan सौदीच्या मदतीला युद्धात उतरणार? मक्का करारामुळे मध्यपूर्वेत नवा तणाव
Pakistan Mecca Pact : मध्यपूर्वेतील संघर्षाच्या पार्श्वभूमी...
Continue reading
DJ मुळे मंत्र्यालाच ऐकू येणे कमी; गुलाबराव पाटलांचा धक्कादायक अनुभव, गणेशोत्सवात डीजे न वाजवण्याचे आवाहन
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात डीजेच्या मोठ्या आवाजाचा मुद्दा पुन्...
Continue reading
इंजिनिअर हरले, तंत्रज्ञानही फेल! 170 वर्षे जुनी खडे हनुमानाची मूर्ती एक इंचही हलली नाही; उज्जैनमध्ये नेमकं काय घडलं?
सिंहस्थ महाकुंभ 2028
Continue reading
Sugar Rate : साखरेच्या दरात मोठी घसरण; केंद्राच्या १० लाख टन आयात निर्णयासमोर नवा पेच
देशांतर्गत बाजारात साखरेच्या दरात झालेल्या मोठ्या घसरणीचा परिणाम आता केंद्र सरकारच्या साखर आय...
Continue reading
मनुस्मृतीचं दहन, जोरदार घोषणाबाजी; युवक काँग्रेसची संघ कार्यालयावर धडक, नागपुरात वातावरण तापलं
मनुस्मृतीचं दहन, घोषणांनी न...
Continue reading
“तुम्ही आडवे या, मराठ्यांना एक जरी काठी लागली तर...” Manoj Jarange Patil चा निर्वाणीचा इशारा; अंतरवालीत वातावरण तापलं
मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच तापला असून, मराठा ...
Continue reading
दारू-सिगारेटपेक्षाही धोकादायक ठरू शकते ही गोष्ट; तज्ज्ञांचा इशारा, हळूहळू आरोग्यावर होतो गंभीर परिणाम
आरोग्य विशेष | एकटेपणाचा शरीर आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्य...
Continue reading
यानिमित्ताने बाप्पाला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला असून, मंदीरात अतिशय आकर्षक आंब्यांची आरास साकारण्यात आली.
फुलांनी सजलेलं मंदिर, आंब्यांची प्रतिकृती विशेष आकर्षण
गणरायाभोवती आकर्षक आंब्यांची मांडणी करण्यात आली असून, हे दृश्य पाहण्यासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली होती.
मंदिराच्या प्रवेशद्वारापासून गाभाऱ्यापर्यंत फुलांची भव्य सजावट करण्यात आली. तसेच, फुलांनी साकारलेल्या आंब्यांच्या प्रतिकृतींनी भाविकांचे लक्ष वेधून घेतले.
महानैवेद्याचे आयोजन देसाई बंधूंच्या वतीने
हा भव्य महानैवेद्य पुण्यातील प्रसिद्ध व्यापारी देसाई बंधू आंबेवाले — मंदार देसाई व त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने अर्पण करण्यात आला.
तत्पूर्वी पहाटे तीन वाजता ब्रह्मणस्पती सूक्ताचा अभिषेक, नंतर गायिका वेदश्री खाडिलकर-ओक यांनी सुंदर गायन सेवा सादर केली.
गणेश याग आणि भक्तिभावाचा उद्रेक
सकाळी ८ ते १२ या वेळेत विशेष गणेश याग आयोजित करण्यात आला होता.
या पवित्र वातावरणात भक्तांनी गणरायाच्या चरणी सेवाभावाने उपस्थिती लावली.
भाविकांसाठी आरती, दर्शन आणि आरास पाहण्याचा सोहळा अविस्मरणीय ठरला.
अक्षयतृतीयेच्या दिवशी गणपतीला नैवेद्य अर्पण करण्याचा हा भक्तिभाव अनंत शुभतेचं प्रतीक ठरत आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/nehanech-is-an-ambush-melbourne-show-vadawar-organizer-anakhi-revealing-kay-mahanali-neha-kakkar/