अकोला:
शहरासह अकोला जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये शुक्रवारी ख्रिश्चन धर्मियांचा पवित्र सण
गुडफ्रायडे मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात आला.
Related News
ज्या देशाने भारताला गुलाम बनवले, त्याच ब्रिटनच्या संसदबाहेर Dhruv Rathee चे आंदोलन; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी
भारतातील निवडणूक प्रक्रियेवरून सुरू असलेला राजकीय वाद ...
Continue reading
भारताच्या सीमेजवळ चीनची मोठी खेळी! बांगलादेशचा 335 दशलक्ष डॉलरचा करार; भारताच्या रणनीतिक हितसंबंधांना धक्का?
मोंगला बंदराच्या विस्तार आणि आधुनिकीकरणाचे काम चीनकडे; भारताच्या सीमेज...
Continue reading
राहुल गांधी यांनी गर्भवती महिला पत्रकाराला धक्का दिला? भाजपचा गंभीर आरोप; नेमकं प्रकरण काय?
SIR विरोधातील आंदोलनादरम्यान महिला पत्रकारासोबत गैरवर्तन झाल्याचा भाजपचा दावा; ऋचा पारा...
Continue reading
ध्रुव राठीची 58 कोटींची संपत्ती? कमाईचे 5 मोठे स्रोत जाणून घ्या!
Dhruv Rathee Net Worth: प्रसिद्ध यूट्यूबर ध्रुव राठी आपल्या माहितीपूर्ण व्हिडिओंमुळे नेहमीच चर्चेत असतो. राजकारण, ...
Continue reading
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यावरून राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, “सरकार मोठी चूक करतंय, आम्हाला हेच हवंय!”
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गां...
Continue reading
Petrol Diesel Prices Today 6 October 2026 : सरकारी कंपन्याही वाढवणार पेट्रोल-डिझेलचे दर? जाणून घ्या आजचा भाव
Petrol Diesel Prices Today 6 October 2026 : Petrol आणि डिझेलच्या दरांक...
Continue reading
दांडूके चालवा, बंदुका रोखा, आम्ही जाणारच! संजय राऊत यांचा सरकारला मोठा इशारा
निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडीच्या खासदारांचा मोर्चा; संसद भवन ते आयोगाच्या कार्यालयापर्यंत कडेकोट ...
Continue reading
जगाने श्वास रोखला! ब्रिटिश एअरवेजचे विमान अचानक 28 हजार फूट खाली; आयर्लंडच्या आकाशात खळबळ
फ्लायदुबईच्या विमानाशी संबंधित धक्कादायक घटना चर्चेत असतानाच विमान वाहतुकीशी संबंधित आणखी...
Continue reading
SIR वरून विरोधकांच्या आरोपांना फडणवीसांचे सणसणीत उत्तर; अचूक मतदार यादीसाठी महत्त्वाचे 8 मुद्दे समोर
Devendra Fadnavis on SIR : महाराष्ट्रातील विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात SIR 2026...
Continue reading
जंतरमंतरवर जाण्यापासून रोखलं तर काय? CJPचा ‘प्लान बी’ तयार; जिथे अडवतील तिथेच आंदोलन
कथित निवडणूक घोटाळ्याच्या मुद्द्यावरून कॉकरोच जनता पार्टी (CJP) आक्रमक झाली असून, मुख्य निवडणू...
Continue reading
फ्लायदुबईच्या विमानातील हल्ला : ओमानी सह-पायलटबाबत धक्कादायक माहिती; तपासात नवे खुलासे
दुबई : फ्लायदुबईच्या दुबई-तेल अवीव विमानात भारतीय कॅप्टन स्मित मच्छार (Smit Machchhar) यांच्...
Continue reading
Green Teaफक्त पिण्यासाठी नाही; त्वचेच्या ग्लोसाठीही ठरू शकते उपयोगी, जाणून घ्या वापरण्याच्या ५ सोप्या पद्धतीGreen Tea हा आरोग्यासाठी फायदेशीर पेय म्हणून ओळखला जातो....
Continue reading
शहरातील आठ प्रार्थनास्थळांमध्ये (चर्च) यावेळी प्रार्थनासभांचे आयोजन करण्यात आले होते.
दरम्यान, प्रभू येशू खिस्तांच्या पुनरुत्थानानिमित्त उद्या,
रविवारी ख्रिश्चन धर्मीय ईस्टर संडे हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करणार आहेत.
प्रभू येशू ख्रिस्तांनी अखिल मानवजातीच्या पापक्षालनासाठी क्रूसखांबावर दिलेल्या बलिदानाची
आठवण म्हणून जगभरात गुडफ्रायडे (उत्तम शुक्रवार) हा सण साजरा केला जातो.
अकोल्यातही शुक्रवारी हा सण मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात आला.
यावेळी शहर आणि जिल्ह्यातील सुमारे 30 चर्चेसमधून प्रार्थनासभांचे सकाळी आणि दुपारी आयोजन करण्यात आले.
खदान ख्रिश्चन कॉलनी येथील बेथेल सेव्हिअर्स अलायन्स चर्चमध्ये शुक्रवारी दुपारी 12 ते 3 या वेळात
आयोजित प्रार्थनासभेमध्ये, प्रभू येशू खिस्तांनी क्रूसखांबावर लटकविण्यात आले असता
उच्चारलेल्या सात वाक्यांवर रश्मी परमार, सिनाय कदम, फिलमोन ठाकूर, अमित ठाकूर, मीना बिरपॉल, सारा ढिलपे,
रेव्हरंड निलेश अघमकर यांनी बायबलमधील विविध वचनांचा आधार घेत प्रकाश टाकला.
यामध्ये यांनी आपले विचार मांडले. याप्रसंगी अमित ठाकूर, राजेश ठाकूर, यशवंत ठाकूर, शीतल ठाकूर,
फिलमोन ठाकूर, वैशाली डोंगरदिवे, वंदना गजभिये यांनी गुडफ्रायडेवर आधारित गीते सादर केली.
संचालन वैशाली डोंगरदिवे यांनी केले.
गेल्या चाळीस दिवसांपासून ख्रिश्चन धर्मियांचा पवित्र लेन्थ महिना सुरु होता.
या चाळीस दिवसांच्या काळात ख्रिश्चन बंधू-भगिनी उपवास आणि प्रार्थना करतात.
घरोघरी कॉटेज प्रेअर्सचे आयोजन केले जाते. गुरुवारी मौंदी गुरुवारनिमित्त प्रार्थनासभा होते.
गुडफ्रायडेच्या दिवशी या उपवासांची सांगता होते.
दरम्यान, उद्या अर्थात रविवारी प्रभू येशू खिस्तांच्या पुनरुत्थानानिमित्त जगभरात ईस्टर संडे हा सण साजरा करण्यात येणार आहे.
त्यासाठी बेथेल सेव्हिअर्स चर्चच्या प्रांगणात शनिवारी रात्रीच एक मोठे रिंगण तयार करण्यात येते.
रविवारी पहाटे सहा वाजता अकोल्यातील सर्वच चर्चचे सदस्य तेथे उपस्थित होऊन प्रात:कालच्या प्रार्थनासभेत सहभागी होतात.
त्यानंतर चर्चमध्ये विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/beerchaya-batlene-37-war/