खारपणपट्टी: खारपणपट्ट्यातील बारूला विभागातील गावांमध्ये भीषण पाणीटंचाई
निर्माण झाली असून ग्रामस्थांना १५ ते २० दिवसांआड पाणी मिळत आहे.
खांबोरा पाणीपुरवठा योजना पुनर्जीवित करण्यात आली असली तरीही पुरवठा
Related News
18
Feb
द्वारका अपघात : CCTV फुटेजमधून उघडकीस आले भीषण अपघाताचे सत्य
द्वारका अपघात: वाहने दुचाकीस्वाराचा जीव घेतल्यानंतर मुलगा व त्याची बहीण चुकीचा आरोप करीत विश्रांती स्थानकात पसार
दिल्लीतल्या द्वारका भागात एका...
18
Feb
“The 50” Day 17 : वाइल्डकार्ड रिटर्न, निक्की-अर्बाजचा भावनिक संघर्ष आणि महालमधील मोठे ट्विस्ट!
“The 50” चा धक्कादायक एपिसोड : निक्की तंबोलीची भावना, वर्चस्वाची लढाई आणि वाइल्डकार्ड रिटर्न
रियालिटी शो “The 50” मध्ये प्रत्येक एपिसोडकडे प्रेक्षक मोठ...
18
Feb
सकाळ की रात्र ? योग्य स्किनकेअरची वेळ ओळखा – त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला
सकाळची विरुद्ध रात्रीची स्किनकेअर रूटीन: काय, कधी आणि कसे वापरावे – तज्ज्ञांचा सविस्तर मार्गदर्शकसकाळची विरुद्ध रात्र...
18
Feb
Holi 2026 Special : घराघरात बनणारे पारंपरिक पदार्थ आणि सणाची गोडी
Holi 2026 Special : तारीख, विधी, महत्त्व आणि पारंपरिक पदार्थ — सविस्तर वृत्त
Holi 2026 Special : रंगांची उधळण, आनंद, एकमेकांशी सलोखा आणि...
18
Feb
‘The 50’ मध्ये मोठी उलथापालथ: बेबिका धुर्वेला एक्झिट ऑर्डर, अदनान शेखचा डाव यशस्वी
‘The 50’: बेबिका धुर्वेचा नाट्यमय एक्झिट, अदनान शेखने वाचवली आपली जागा; महालात घडली भावनिक उलथापालथ
लोकप्रिय रिअॅलिटी शो The 50 मध्ये दिवसेंदिवस स्पर्...
17
Feb
Electricity Bill थकबाकी वाढल्याने Nagpur परिमंडलात मोठी कारवाई; 1 लाखांहून अधिक ग्राहकांना इशारा. वीज तोडणी, दंड आणि तुरुंगवासाची शक्यता—पूर्ण बातमी वाचा.
Electricity Bill: महावितरण ॲक्शन मोडवर; थकबाकीदारांना कडक इशारा
वीज ही आधुनिक जीवनाची जीवनरेखा मानली जाते. मात्र Electricity Bill वेळेवर न भर...
17
Feb
जेवणानंतर लगेच चहा-कॉफी पिणे आरोग्यास हानीकारक का ?
जेवणानंतर चहा-कॉफी पिणे: आरोग्यासाठी किती योग्य?
आजकालच्या व्यस्त जीवनशैलीत, जेवणानंतर वाफाळलेला चहा किंवा गरम कॉफी पिणे अनेकांचे एक सर्वसामान्य व्र...
17
Feb
बेल्जियम: जगाची चॉकलेट राजधानी
बेल्जियम: जागतिक चॉकलेट राजधानी
चॉकलेट हा असा पदार्थ आहे, जो फक्त खाद्यपदार्थ नाही तर तो संवेदना, आनंद आणि संस्कृतीचा एक भाग बनला आहे. जगभरातील लोक चॉक...
17
Feb
Elon Musk : 77 लाख कोटींचा मालक, पण खिशात नगद फक्त 7708 कोटी!
Elon Musk : 77 लाख कोटींचा मालक, पण खिशात नगद किती?
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सतत अग्रभागी असलेले नाव म्हणजे Elon Musk. त्याचा एकूण स...
सुरळीत न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी पाण्याच्या टाकीवर चढून ‘शोले स्टाईल’ आंदोलन केले.
७३ कोटींची योजना अपयशी?
खांबोरा पाणीपुरवठा योजनेच्या ७३ कोटी रुपयांच्या महत्त्वाच्या कामांपैकी
१००% कामे पूर्ण झाली असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
मात्र, तरीही या भागातील १५ ते २० गावांतील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.
ग्रामस्थांचा इशारा – मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन
यावेळी ग्रामस्थ पवन बुटे आणि दिलीप मोहोड यांनी किमान तीन दिवसाआड
तरी नियमित पाणीपुरवठा करण्याची मागणी केली.
अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
