सकाळ संध्याकाळ डिसेंबर महिन्यापासून बीड, बीड, बीड एवढंच विषय सुरू आहे.
सरकार हा विषय संपवत का नाही, हेच कळत नाही आहे, असं मोठ विधान ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी केलं आहे.
एखाद्या जिल्हयावर आणि तिथल्या राजकीय परिस्थितीवर सातत्याने
Related News
अमेरिकेतील ‘नॅशनल फॉरेस्ट सीरियल किलर’ प्रकरण: १७ वर्षांनंतर चौथ्या हत्येची कबुली
न्यूयॉर्क हेलिकॉप्टर दुर्घटना: हडसन नदीत कोसळून सहा जणांचा मृत्यू, एकाच कुटुंबातील पाच सदस्यांचा समावेश
सँटो डोमिंगो नाईट क्लब दुर्घटना: छत कोसळून 79 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
शाहबाबू विद्यालयात शाह अब्दुल अजीज (र.अ.) यांची पुण्यतिथी साजरी
अवैध गौण खनिज वाहतूक प्रकरणी दोन ट्रॅक्टर पकडले
चरणगाव येथे शेतकऱ्यांची एक दिवसीय शेवगा लागवड कार्यशाळा संपन्न
यंदा हनुमान जयंती कधी साजरी होणार? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी
राष्ट्रसंत सेवा आश्रमातर्फे संत लिलामाता यांना मौन श्रद्धांजली अर्पण
चीन-अमेरिकेत ‘ऐलान-ए जंग’! ट्रम्पच्या आयात शुल्कावर ड्रॅगनचा पलटवार
विश्व नवकार मंत्र दिनानिमित्त आलेगावमध्ये मंत्रपठणाचा उत्सव;
भारताचे एकमेव स्वयंभू अंजनी माता-हनुमान मंदिर अकोल्यात;
दुर्गवाडा फिटर अंतर्गत लाखपुरीसह इतर गावे अंधारात; महावितरण विभागाचे दुर्लक्ष
असे काही आरोप होतात तेव्हा काही तरी ठोस उपाय सरकारने करायला हव्या.
पण सरकार हा विषय संपवत का नाही आणि त्यांना यात काय रस आहे हे कळत नाही,
असंही भास्कर जाधव यांनी यावेळी म्हंटलं आहे.
लोकांच्या मनातून हा विषय काढून दुसरीकडे त्यांचं लक्ष वळवलं पाहिजे, असंही ते म्हणाले.
यावेळी भास्कर जाधव यांनी काल विधानभवनाच्या गॅलरीमध्ये उद्धव ठाकरे
यांना बघून शिंदेंनी तोंड फिरवलं त्याबद्दल देखील टीका केली. राजकीय मतभेद असले म्हणजे वैयक्तिक दुश्मनी होत नाही.
मात्र अजित पवार म्हणाले तसं शिंदेंच्या मनातून खुर्ची जात नसेल,
आणि माझीही इच्छा आहे त्यांच्या मनातून खुर्ची जाऊ नये, असं जाधव यांनी म्हंटलं आहे.
Read more news here : https://ajinkyabharat.com/waqfachi-awakened-bjp/