अकोट: अकोट तालुक्यातील चोहोट्टा बाजार येथे कृषी उत्पन्न बाजार समिती बाजार समिती उपबाजार
चोहोट्टा बाजार येथे 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने, रयत शेतकरी संघटनेचे पूर्णाजी खोडके व मित्र परिवार
व चोहोट्टा बाजार उपसरपंच विजयाताई राणे, कार्यक्रमाचे आयोजन केले होते… यावेळेस परिसरातील,
Related News
महिलांचा, सत्कार करण्यात आला, जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या
या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी, अकोट पंचायत समितीच्या माजी सभापती हरिदीनीताई वाघोडे,
प्रमुख उपस्थिती, कावसा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ अंकिता पाटकर मॅडम,
चोहोट्टा बाजार आरोग्य उपकेंद्राच्या डॉ रोजी मॅडम, उपसरपंच विजयाताई राणे, उपसरपंच, सरला ताई पेटे,
समाजसेवीका मंगलाताई पुडकर, शिक्षिका , सारिका बुले मॅडम, तसेच धामणा बु येथील पाणी फाउंडेशन गटांचे महिला ,
वर्ग ,यावेळेस, मान्यवरांच्या हस्ते , प्रतिमेचे पुंजन करून हार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली,
यावेळेस मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले..
यावेळेस मनोगत व्यक्त करताना कावसा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी
डॉ अंकिता पाटकर मॅडम यावेळी बोलताना म्हणाले की. महिलांचा सन्मान वर्षातून एकदा सन्मान न होता,
वर्षातील 365 दिवस व्हावा असे मनोगत व्यक्त करताना.यावेळेस त्या बोलत होत्या… यावेळीस ,
तालुक्यातील चोहोट्टा बाजार परिसरातील कर्तुत्वान महिलांचा आशा सेविका अंगणवाडी सेविका,
बचत गटाच्या TCRP सह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत असलेल्या महिला वर्गाचा
आणि पाणी फाउंडेशनच्या कर्तुत्वान महिलांचा शाल श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला,
यावेळेस उपस्थित, अकोट पंचायत समितीच्या माजी सभापती हरिदीनीताई वाघोडे,
कावसा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ अंकिता पाटकर मॅडम,
उपसरपंच विजयाताई राणे, उपसरपंच सरला ताई पेटे, समाजसेवीका,
मंगलाताई ताई पुडकर, मिणाताई गवळी, उषाताई बूटे,सारिका बुले,आशा सेविका, सत्यफुला बुंदे,आशा,अनिता वडाळ,
अंगणवाडी सेविका जिजा बुंदे ,
अंगणवाडी सेविका,स्वाती कोल्हे ,
आरोग्य उपकेंद्र चोहोट्टा CHo डॉ रोजी आकरीण शेख, सोनवणे मॅडम,व परिसरातील महिला बचत गटाच्या महिला वर्ग सह बचत
गटाच्या TCRP सह आशा सेविका, अंगणवाडी सेविका, उमेद अभियानाचे महिला वर्ग,
कर्तुत्वान महिला यांचा यांचा शाल व श्रीफळ, सन्मानचिन्ह, देऊन सत्कार करण्यात आला,,
आयोजक पूर्णाजी खोडके सह यावेळेस परिसरातील महिला वर्ग उपस्थित होत्या…
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, शारदा आठवडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन उपसरपंच विजयाताई राणे यांनी केले….
चौकट…..
सर्वच क्षेत्रात आज महिला आघाडीवर .- उपसरपंच राणे
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताते यावेळेस मनोगत व्यक्त करताना, उपसरपंच विजयाताई राणे सांगितले प्राचीन काळापासून महिला अत्याचार होत .
आहेत. कारण महिला शांत व शैक्षिक असतात मात्र सध्या परिस्थिती बदललेली आहे.
21 व्या शतकातील महिला स्वातंत्र्य विचाराच्या सुरक्षित व पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत
हे अभिमानास्पद आहे सर्व क्षेत्रात आज महिला आघाडीवर आहेत… आपल्यावर अन्याय अत्याचार होत असेल तर
आपल्यालाच स्वतः पेटून उठावे… असे मनोगत यावेळेस बोलताना, उपसरपंच विजयाताई राणे यांनी व्यक्त केले…
चौकट…
नारी शक्तींनो शारीरिक मानसिक अन्याय त्रास सहन करू नका पेटून उठावे , पूर्णाजी खोडके
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने, पुर्णाजी खोडके यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते,
त्यावेळेस जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ते बोलताना मनोगत व्यक्त करताना, लेकी महिलांनी नारीशक्तींनी अन्याय अत्याचार ,
मानसिक शारीरिक त्रास सहन करू नका, पेटून उठावे , महाराष्ट्रात पाहता घटनाक्रम वाढत चालले आहे,
त्याच्या अन्याय अत्याचार झाला तर, समोर यावे, आपल्या घरच्यांना सांगावे, पेटून उठावे , अन्यायावर आवाज उठावा,
आणि महिलेच्या संदर्भात अन्याय अत्याचार वाढत चालल्या या संदर्भात एक कायदा असावा की अन्याय करणाऱ्यावर लैंगिक छेड करणाऱ्या वर,
शासनाने एक कायदा करून त्यांना फाशीची सजा द्यावी, या संदर्भात शासनाकडे, मागणी करणारे ,
असल्याचे रयत शेतकरी संघटनेचे विदर्भ युवा अध्यक्ष पुर्णाजी खोडके , यावेळेस ते मनोगत व्यक्त करताना बोलत होते…
Read more news here : https://ajinkyabharat.com/or-drugs-karan-johar-to-4-mahinanta-17-kg-weight-reduction/