आजपासून शेतकऱ्यांची कर्जमाफी करत असल्याची घोषणा आज अर्थसंकल्पात सरकारने करावी
अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
तसंच या महिन्यापासूनच लाडक्या बहिणींना 2100 रुपयांची अपेक्षा आहे,
Related News
या 1 व्हायरल फोटोने सोशल मीडियावर लावली आग; नेमकं काय आहे खास?
Viral Photo : सोशल मीडियावर सध्या एका रहस्यमय आणि सिनेमॅटिक फोटोची जोरदार चर्चा रंगली...
Continue reading
भारत आणि अमेरिकेमध्ये क्रिटिकल मिनरल्स व रेअर अर्थसाठी मोठा करार झाला आहे. चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी झालेल्या या डीलमुळे सेमीकंडक्टर, EV, संरक्षण आण...
Continue reading
अरे, काय चाललंय काय! एकीकडे शांतता कराराच्या घोषणा, दुसरीकडे दक्षिण इराणवर हल्ला; अमेरिकेच्या मिश्र भूमिकेमुळे संपूर्ण जगावर युद्धाचे सावट
मध्यपूर्वेतील ...
Continue reading
अमेरिका-इराण चर्चेत मोठी घडामोड; पाकिस्तानच्या मध्यस्थी भूमिकेला धक्का, होर्मुझ खाडीबाबत नवा आशावाद
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या अमेरिका आणि इराण यांच्या...
Continue reading
डाळ शिजल्यानंतरच चिंच का घालावी? जाणून घ्या या छोट्याशा कुकिंग टिपमागील मोठे कारण
भारतीय स्वयंपाकघरात डाळ हा रोजच्या जेवणातील एक महत्त्वाचा भाग मानला जातो. साधी वरण-भात असो, सांबा...
Continue reading
बॉलिवूडचा ‘भाईजान’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. मात्र यावेळी त्याच्या आगामी चित्रपटामुळे नव्हे, ...
Continue reading
असंही त्यांनी म्हंटलं आहे. आजच्या अर्थसंकल्पात सुरुवातीलाच आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करतोय,
आणि आत्तापासून करतो आहे, अशी घोषणा सरकारने करावी. महिलच्या बाबतीत जर लाडकी बहीण
योजनेला तुम्ही 1500 रुपये देता. निवडणूक काळात ते पैसे तुम्ही अॅडव्हान्समध्ये दिले. आता तुम्ही 2100 रुपये
देणार नसल्याचं म्हणता. मात्र 2100 रुपये तुम्ही या महिन्यापासूनच तुम्ही लाडक्या बहिणींना दिले पाहिजे, असं रोहित पवार म्हणाले.
Read more news here : https://ajinkyabharat.com/vidarbhathel-panitanchair-sorrurjecha-todga-babhi-gawacha-model-undertaking/