Lalit Modi : आयपीएलचा माजी अध्यक्ष ललित मोदीला मोठा झटका बसला आहे.
त्याने लंडनमधील भारतीय उच्चायोगात आपला पासपोर्ट सरेंडर करण्यासाठी अर्ज केला होता.
आयपीएलची कल्पना याच ललित मोदीची होती. फुटबॉलच्या धर्तीवर त्याने या क्रिकेट लीगची सुरुवात केली.
Related News
दिशा सालियन प्रकरणाच्या CBI चौकशीवर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही”
दिवंगत सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन यांच्या मृत्यूचे प्रकरण ...
Continue reading
रशियन तेल खरेदीवर युक्रेनी पत्रकाराचा सवाल; एस. जयशंकर यांनी दिलं स्पष्ट उत्तर, म्हणाले – “युद्ध तेल खरेदी थांबवल्याने संपणार नाही”
भारताचे परराष्ट्र
Continue reading
रशिया-युक्रेन युद्ध संपवण्यासाठी भारताची मोठी एन्ट्री? एस. जयशंकर यांच्या भूमिकेची जगभर चर्चा; नेमकं काय म्हणाले?
गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या
Continue reading
IPL 2027 मध्ये महेंद्रसिंह धोनी खेळणार की नाही? ‘इम्पॅक्ट प्लेयर’ भूमिकेला धोनीचा स्पष्ट नकार!
चेन्नई सुपर किंग्ससाठी धोनीची भूमिका काय असणार? एस. बद्रीनाथच्या दाव्याने चर्चेला उध...
Continue reading
मोदी मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होण्याची शक्यता; महाराष्ट्रातून मंत्र्यांची संख्या कमी होणार का? कोण IN, कोण OUT?
मागील अनेक दिवसांपासून केंद्रातील नरे...
Continue reading
ट्रम्प यांच्यावर अमेरिकन जनतेची खप्पामर्जी?
८९ टक्के अमेरिकन नागरिकांना वाटतोय सरकारमध्ये व्यापक भ्रष्टाचार; दोन दशकांतील उच्चांक
वॉशिंग्टन : अमेरि...
Continue reading
कोल्हापुरात तुफान राडा! राजू शेट्टी-राजेश क्षीरसागर समर्थक आमनेसामने; पोलिसांचा मोठा बंदोबस्त
कोल्हापूर : कोल्हापुरातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा च...
Continue reading
भारत-चीनला नेपाळचा मोठा झटका! मदत नको, थेट नुकसानभरपाई द्या; UN मध्ये मांडणार मुद्दा
काठमांडू : नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरानंतर परिस्थिती अद्यापही ग...
Continue reading
1 डॉलरच्या नाण्यावर डोनाल्ड ट्रम्प यांचा फोटो; अमेरिकेत नव्या नाण्यावरून कायदेशीर आणि राजकीय वाद
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या छायाचित्राचा समावेश असलेले
Continue reading
7.8% GDP वरून देशात चर्चा; पंतप्रधान मोदींचं पुन्हा भाष्य, भारत-बेल्जियम सहकार्यावर भर
GDP : भारत दौऱ्यावर आलेले बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेवर यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी या...
Continue reading
अभिजीत दीपकेंना मोठा झटका? सरकारी शाळांमध्ये ‘नो एंट्री’; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश
राजस्थान-उत्तर प्रदेशातील सरकारी शाळांमध्ये बाहेरील व्यक्ती, पत्रकार आणि यूट्यूबर्सना पूर्...
Continue reading
Mumbai–Pune बुलेट ट्रेनची घोषणा! दिवसातून दोनदा वडापाव-बाकरवडी खाण्यासाठी जाता येणार; 2027 मध्ये पहिली एसी लोकल धावणार
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची मोठी घोषणा; मुंबईसाठी 238...
Continue reading
फरार बिझनेसमॅन ललित मोदीने लंडन स्थित भारतीय उच्चायोगात आपला पासपोर्ट सरेंडर करण्यासाठी अर्ज केला.
त्याला प्रशांत महासागरातील एक देश वनुआतूची नागरिकता मिळाली आहे. पण आता त्याच्यावर मोठी कारवाई होणार आहे.
वनुआतू सरकारने ललित मोदीचा पासपोर्ट रद्द करण्याचा आदेश दिला आहे.
या संदर्भात वनुआतूचे पंतप्रधान जोथम नापत यांनी उच्चस्तरीय बैठक केली.
आम्हाला ललित मोदींच्या कारनाम्यांबद्दल माहित नव्हतं, असं वनुआतू सरकारने म्हटलय.
वनुआतूचे पंतप्रधान जोथम नापत यांनी नागरिकता आयोगाकडून ललित मोदीला जारी करण्यात आलेलं पासपोर्ट रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.
ललित मोदीमुळे वनुआतूच्या गोल्डन पासपोर्ट कार्यक्रमावर वाईट परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
युरोपातील देश वनुआतूवर कारवाई करु शकतात असं म्हटलं जात होतं.
माजी आयपीएल अध्यक्ष ललित मोदीने भारतीय नागरिकता सोडण्यासाठी अर्ज केलाय अशी परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी पुष्टी केली होती.
त्याने लंडन येथील भारतीय उच्चायोगात आपला पासपोर्ट जमा करण्यासाठी अर्ज केलाय
असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल म्हणाले होते. “सध्याचे नियम आणि प्रक्रियेतंर्गत याची चौकशी होईल.
वनुआतुची नागरिकता त्याने मिळवल्याच आम्हाला सांगण्यात आलय.
आम्ही कायद्यानुसार त्याच्याविरोधात खटला सुरु ठेऊ” असं रणधीर जायसवाल म्हणाले होते.
ललित मोदी 2010 साली भारतातून पळून गेला, तेव्हापासून तो लंडनमध्ये आहे.
वनुआतू हा देश कुठे आहे?
वनुआतू दक्षिण प्रशांत महासागरातील एक देश आहे.
ऑस्ट्रेलियाच्या पूर्वेला आणि न्यूझीलंडच्या उत्तरेला, ऑस्ट्रेलिया आणि फिजी यांच्यामध्ये हा देश आहे.
पोर्ट विला ही वनुआतूची राजधानी आणि तिथलं सर्वात मोठ शहर आहे.
वीजा इंडेक्सनुसार वानुअतुचा पासपोर्ट धारक 56 देशांमध्ये विनाविजा प्रवास करु शकतो.
जागतिक क्रिकेटमध्ये इंडिनय प्रीमियर लीग स्पर्धेने एक वेगळी ओळख बनवली आहे.
या आयपीएलची कल्पना याच ललित मोदीची होती. फुटबॉलच्या धर्तीवर त्याने या क्रिकेट लीगची सुरुवात केली.
Read more news here : https://ajinkyabharat.com/yuzvendra-chahalskababat-mystery-girl-shere-kailay-wideo-wideo-post-ti-mahanali-sangitalam-hoat-na/