संतोष देशमुख यांच्या हत्येचे भयावह फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला होता.
या घडामोडी ताज्या असताना भाजप आमदाराने मंत्रालयातील वाल्मिक कराड कोण? असा सवाल करत खळबळ उडवून दिली आहे.
Sudhir Mungantiwar on Walmik Karad : सध्या महाराष्ट्रामध्ये वाल्मिक कराड याचे नाव चर्चेत आहे.
Related News
मोखा ग्रामपंचायतीचा बेजबाबदार कारभार :
अवकाळी पावसाचा वणीसह परिसराला तडाखा;
दहीगाव प्रकरणाचा निषेध; तेल्हारा शहर बंद, बाजारपेठा ठप्प
अलीगढमधील हॉटेलमध्ये देवतांच्या चित्रांसह नॅपकिन दिल्याने गोंधळ;
पाच वर्षांनंतर कैलास-मानसरोवर यात्रेला पुन्हा सुरूवात;
चंदननगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून
पातूर शहरात ‘रान कसायांची’ टोळी सक्रिय
अकोल्यात गुड फ्रायडे भाविकतेने साजरा;
एका महिन्याच्या चिमुरडीची निर्घृणपणे हत्या….
काही सेकंदांची चूक आणि आयुष्य संपलं…
जय श्री राम ग्रुप द्वारा गौसेवा कार्य
ईस्टर संडेच्या तयारीने धार्मिक वातावरण भारावले
बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यालाही आरोपी करण्यात आलं आहे.
कराड हा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचे बोलले जाते.
संतोष देशमुख यांच्या हत्येचे भयावह फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला होता.
या सगळ्या घडामोडी ताज्या असताना भाजप आमदाराने मंत्रालयातील वाल्मिक कराड कोण?
(Who is Walmik Karad in Maharashtra Mantralay) असा सवाल करत खळबळ उडवून दिली आहे.
(‘NDTV मराठी’ चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
धान उत्पादक शेतकऱ्यांचे झालेले नुकसानाचा मुद्दा विधानसभेमध्ये उपस्थित करण्यात आला.
या धान उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नसून ती का मिळत नाही असा
प्रश्न भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विचारला होता. आपल्याच सरकारविरोधात त्यांनी धारण
केलेले उग्र रूप पाहिल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते.
राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी मुनगंटीवार यांच्या प्रश्नाला दिलेल्या उत्तरावरून
ते समाधानी दिसले नाही. त्यांनी टीकेला अधिक धार चढवत आपला मुद्दा आक्रमकपणे मांडणे सुरूच ठेवले.
Read more news here : https://ajinkyabharat.com/cci-kapus-kharedi-nandnisathi-last-time/