अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. आता देखील अभिनेत्रीने स्वतःचे
काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. पारंपरिक लूकमध्ये सोनाक्षीचं सौंदर्य फुलून दिसत आहे.
लग्नानंतर अभिनेत्रीचं सौंदर्य दिवसागणिक वाढत आहे.अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने पारंपरिक ड्रेस, सिंदूर, टिकली…
Related News
शिक्षण क्षेत्रात नवचैतन्य! इंझोरी केंद्रातील मुख्याध्यापक
चर्चगेट स्थानकाबाहेर बेस्ट बसला आग;
गुलजारपुरा स्मशानभूमी मोजते अखेरच्या घटका
भारताला जपानकडून बुलेट ट्रेनची भेट! मुंबई-अहमदाबाद उच्चगती रेल्वे
अकोल्यात केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन!
मेरठमध्ये धक्कादायक प्रकार : तरुणाची २५ वर्षांनी मोठ्या विधवा महिलेशी फसवून लग्न
राजस्थानमध्ये भीषण अपघात; वरात घेऊन जाणारी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक….
अकोल्यात पाणी प्रश्न पेटला; शिवसेनेचा जलप्रदाय विभागात घागर मोर्चा, तोडफोड
कोल्हापुरात फुटबॉल सामन्यादरम्यान आयोजकांना पाच हजारांचा दंड
राजकोटमध्ये अपघात; ४ जणांचा मृत्यू, संतप्त नागरिकांचा रस्तारोको
जिल्हा परिषद अकोला : अधिकारी–कर्मचारी, जनतेत तीव्र नाराजी
सुदैवाने जीवितहानी टळली….
अशा सिंपल लूकमध्ये फोटोशूट केलं आहे. सध्या अभिनेत्रीचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.
शिवाय काही महिला चाहत्या तर अभिनेत्रीचा प्रत्येक लूक फॉलो करतात.
आता देखील अभिनेत्री साध्या लूकमध्ये फोटो पोस्ट केले आहेत.
पारंपरिक ड्रेसमध्ये फोटो पोस्ट करत सोनाक्षीने कॅप्शनमध्ये ‘चांदनी रातें…’ असं लिहिलं आहे.
सध्या चाहत्यांमध्ये सोनाक्षीच्या नव्या लूकची चर्चा रंगली आहे.सोनाक्षी फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर,
खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. नुकताच, अभिनेत्रीने बॉयफ्रेंड झहीर इक्बालसोबत लग्न केलं आहे.
अभिनेत्री सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे.
चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
Read more news here :https://ajinkyabharat.com/nashik-news-valmik-karad-protest-shindenchya-shiv-seneche-movement/