अकोला काँग्रेस कमिटीची मागणी..
अकोला शहरातील गंगानगर, शिवसेना वसाहत, नाजूक नगर मरगट,
इक्बाल कॉलनी, संजय नगर, नायगाव, अकोट फैल, कौलखेड येथे
Related News
आज दिनांक 17-12-2024 ला कउपविभागीय अधिकारी साहेब यांना क्रन्तिकारी शेतकरी संघटना
मूर्तिजापूर यांच्या वतीने श्री रविकांत तुपकर ,चंद्रशेखर गवळी यांच्या मार्गदर्शनात राहुल् वानखडे...
Continue reading
Shambhuraj Desai : ज्या पद्धतीने मागच्या मंत्रीमंडळात उपमुख्यमंत्रीपद ज्यांच्याकडे त्यांनाच गृहमंत्रीपद होतं,
तोच फॉर्म्युला आता लागू असायला हवा. असा सल्ला शिवसेनेचे आमदार शंभूराज...
Continue reading
अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील शहापूर येथे विद्युत
खांबावरील वीज वाहक तार अंगावर पडून एका
बैलाचा जागीच मृत्यू झालाय तर
यावेळी बरोबरचा दुसरा बैल व बैला मालक शेतकरी
हे ...
Continue reading
मणेरा यांचे विकासाच्या मुद्याकडे लक्ष केंद्रीत; विद्यमान आमदारांना रोखण्याचे ठाकरे गटापुढे मोठं आव्हान आहे.
भाईंदर/विजय काते : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात प्रचार...
Continue reading
मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलातील अंडरग्राऊंड मेट्रोला आग लागली आहे.
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनमध्ये ही आग लागली आहे.
सध्या ही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
...
Continue reading
मनोज जरांगे यांचा रोकडा सवाल; विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपावर पुन्हा हल्ला
Manoj Jarange on BJP : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी मर...
Continue reading
अकोट शहरातील मध्यवर्ती भागात असलेले अकोट आगार हे समस्यांचे माहेरघर बनले आहे
या ठिकाणी विविध समस्या असून या समस्यांकडे अकोट आगारप्रमुख यांनी हेतू पुरस्कर दुर्लक्ष
केल्याचे समज...
Continue reading
वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने
Continue reading
Gas Cylinder explosion: जळगाव शहरातील इच्छादेवी चौकात घरगुती गॅसचा वापर खासगी वाहनात भरत असताना अचानक गॅस सिलेंडरचा स्फोट होवून दहा जण गंभीर जखमी झाले होते. जळगावात बेकायदेशीरपणे व...
Continue reading
स्थानीक गुन्हे शाखा, अकोला पथकाने भाटे क्लब मैदानात ५ किलो ४१५ ग्रॅम अंमली पदार्थ गांजा व साहीत्य असा
एकुण २,४७,०००/-रूपयांचा मुद्देमाल जप्त करून तीन आरोपींना केली अटक
दिनांक...
Continue reading
अकोला : काल अकोला शहरातील हरिहर पेठ भागात झालेल्या दोन गटातील राडा नंतर या भागात तणावपूर्ण शांतता पसरली होती.
दोन्ही बाजूंनी दगडफेक करण्यात आली होती, या दगडफेकीत काही नागरिक...
Continue reading
जिल्ह्यातील सर्वात मोठ्या काटेपूर्णा प्रकल्पातून १ ते ३० सप्टेंबर
या एका महिन्यात एकूण २२.४९ दशलक्ष घनमीटर पाणी सोडाव...
Continue reading
०७/०७/२०२४ व ०८/०७/२०२४ रोजी झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे
सदर परिसरातील नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने
घरातील साहित्य, अन्नधान्य, जनावरांचा चारा पावसाच्या पाण्यात भिजून वाहुन गेल्यामुळे
सदरील नागरिकांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे.
पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी सदरील मार्गात पक्क्या स्वरूपाच्या
नाल्या नसल्यामुळे या भागात पडणारे पाणी मिळेल त्या दिशेने वाहत जाऊन नागरिकांच्या घरात शिरते.
या भागात पक्क्या स्वरूपाच्या नाल्या बांधणे अत्यंत आवश्यक असल्यामुळे
०९ जुलै २०२४ रोजी मनपाचे माजी विरोगी पक्षनेता साजिद खान पठाण यांच्या नेतृत्वाखाली
अकोला शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने महानगरपालिका आयुक्त
डॉ. सुनील लहाने यांना निवेदन देण्यात आले,
वास्तविक शासनाकडून दरवर्षी मिळणारा नगरोत्थान निधी
व दलितेत्तर निधी हा सर्वांत जास्त अकोला पूर्व क्षेत्रामध्ये देण्यात येत आहे.
तसेच अकोला मनपाला प्राप्त झालेला हदवाढ़ निधी हा सुद्धा अकोला पूर्व भागात वितरीत करण्यात आला आहे.
त्यामुळे अकोला पश्चिम भागाचा विकास थांबलेला असून,
वरीलप्रमाणे नमूद भाग हा अकोला पश्चिम भागात येत असल्यामुळे या भागात
सर्वात कमी विकासकामे झालेले असून,
पक्के रस्ते व नाल्या बांधण्यास पुरेसा निधी मिळत नाही.
त्यामुळे दरवर्षी ढगफुटी सदृश पाऊस झाल्यास त्याचा सर्वात जास्त परिणाम याच भागाला होतो.
त्यामुळे सन २०२४-२५ करिता शासनाकडून मिळणारा नगरोत्थान निधी
व दलितेतर निधी हा अकोला पश्चिम भागातील विकासकामांकरिता
देण्यात येवून त्या निधी अंतर्गत शहरातील गंगानगर, नायगाव,
अकोट फैल, कौलखेड या भागात नाल्याचे बांधकाम करण्यात यावे.
तसेच पावसामुळे झालेल्या नुकसानाचा पंचनामा करून
पीडितांना त्वरित आर्थिक सहाय्य करण्यात याचे,
अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनातील मागण्या मान्य न झाल्यास तत्काळ तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन छेडण्यात येईल,
असा इशारा देण्यात आला.
Read also: https://ajinkyabharat.com/special-train-from-akola-for-devotees-going-to-pandharpurla/