संग्रामपूर तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या
ग्राम चिचारी येथे बुधवारी रात्री नव्याने बांधकाम सूरू असलेली पाण्याची टाकी
Related News
AI ची कमाल! अवघ्या 5 मिनिटांत ChatGPT ने खडींमध्ये हरवलेला इअरबड शोधला;
खडींमध्ये हरवलेला छोटासा पांढरा इअरबड शोधण्यासाठी एका व्यक्तीने ChatGPT ची मदत घेतली आणि अवघ्या पाच मिनिटां...
Continue reading
शेवगा फाट्यावर तामगाव पोलिसांची मोठी कारवाई; चिल्ड्रन बँकेच्या नोटांनी फसवणूक करणारे ४ आरोपी अटकेत
संग्रामपूर : बनावट नोटांच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करण्याच्या तयारीत असलेल्...
Continue reading
Samay Rainaने नवाजुद्दीन सिद्दिकीला केलं रोस्ट; ‘Sacred Games’चा संदर्भ देत म्हणाला, ‘ड्रग्स घेऊन, दारू प्यायल्यानंतर सेटवर...’
Samay Raina On Nawazuddin Siddiqui : कॉमेडियन समय र...
Continue reading
Instagram चे नवे फीचर; टॅग केलेले आवडते फोटो आता थेट प्रोफाइल ग्रिडवर दाखवा, जाणून घ्या कसे वापरायचे
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagram आपल्या यूजर्सचा अनुभव अधिक चांगला आणि वैयक्ति...
Continue reading
सीजेपी नेत्याचे सरकारवर गंभीर आरोप; सोशल मीडिया कंपन्यांवर दबाव असल्याचा दावा
कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) मुख्य प्रवक्ते सौरभ दास यांनी केंद्र सरकार आणि सोशल मीडिया कंपन्यांवर ग...
Continue reading
अभिजीत दीपकेंना मोठा झटका? सरकारी शाळांमध्ये ‘नो एंट्री’; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश
राजस्थान-उत्तर प्रदेशातील सरकारी शाळांमध्ये बाहेरील व्यक्ती, पत्रकार आणि यूट्यूबर्सना पूर्...
Continue reading
Elon Musk यांच्या ‘X’ला मोठा धक्का? जुन्या Twitter ची पुन्हा एंट्री; माजी कर्मचाऱ्यांनीच उभारले ‘Twitter.now’
सोशल मीडिया विश्वात पुन्हा एकदा ‘Twitter’ या नावाची चर्चा सुरू झाली आ...
Continue reading
ओमराजे निंबाळकर यांना सोशल मीडियावर फटका; तब्बल 35 हजार फॉलोअर्स घटले, ठाकरेंना अनफॉलो केल्यानंतर चर्चांना उधाण
धाराशिव : धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे गेल्या काही दिवसांपास...
Continue reading
Abhijeet Dipke: अभिजीत दिपके यांचा भाजपवर निशाणा; म्हणाले, ‘राम रहीम बाबाचा फोटो लावा आता…’
Abhijeet Dipke CJP Founder : कॉकरोच जनता पक्षाचे (CJP) प्रमुख अभिजीत दिपके यांनी ग्वाल्...
Continue reading
रुपाली चाकणकर बदनामी प्रकरणात मोठी कारवाई; दिपाली सय्यद, सुषमा अंधारे यांच्यासह 19 जणांविरोधात गुन्हा दाखल!
राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या...
Continue reading
टेन्शन वाढले! गुन्हेगारी रेकॉर्ड नाही, संशयही नाही; खलिस्तानी नेटवर्कची भरतीची नवी पद्धत
खलिस्तान समर्थक दहशतवादी संघटनांच्या भरतीच्या पद्धतीत बदल होत असल्याची माहिती सुरक्षा यंत्...
Continue reading
हातात आयफोन, चहाचा कप आणि… डोंगरावर संपलेल्या कुटुंबाचा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगरावर घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर...
Continue reading
जमिनदोस्त झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
ही घटना संग्रामपुर तालुक्यातील लाडणापूर गट ग्रामपंचायत मध्ये
समाविष्ट आदिवासी ग्राम चिचारी येथे घडली आहे.
अत्यंत निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरून उभारण्यात आलेली ही टाकी
काही मिनिटातच कोसळल्याचा आरोप होतो आहे.
या घटनेमुळे पंचायत समितीतील अधिकाऱ्यांचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
सुदैवाने टाकी रात्रीच्या वेळी कोसळल्याने जीवित हानी झाली नाही.
प्राप्त माहितीनुसार जल जविन मिशन योजनेअंतर्गत
आदिवासी ग्राम चिचारी येथे १ लाख ५० हजार लिटर क्षमतेची
गावाला पाणीपुरवठा करणारी पाण्याची टाकी उभारण्यात येत असून
तीची किंमत २९ लाख ७५ हजार ६७५ रुपये एवढी आहे.
डिसेंबर २०२३ पासून या टाकीचे बांधकाम सुरू असून
सद्यस्थितीत बांधकाम अंतिम चरणात असल्याची माहिती आहे.
ही टाकी समुद्रसपाटीपासून १२ मीटर उंच आहे.
या पाण्याच्या टाकीचे बांधकाम पुर्ण होण्याअगोदरच संपूर्ण टाकी जमिनदोस्त झाल्याने
आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
यामुळे संबंधित ठेकेदाराने केलेल्या निकृष्ट कामाची बिल थांबवण्यात यावे
अशी मागणी चिचारी ग्रामवासियांकडून करण्यात येत आहे.
सदर प्रक्रणाविषयी संग्रामपूर पंचायत समितीचे
शाखा अभियंता यु.आर.कोरडे यांना विचारले असता त्यांनी
टाकीचे बांधकाम नियमानुसार सुरू होते.
या घटनेची सखोल चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून करण्यात येणार असून
टाकी कोसळण्याचे कारण चौकशीअंती समोर येणार असल्याचे सांगितले.
Read also : https://ajinkyabharat.com/departure/