मुंबई | क्रीडा प्रतिनिधी
टीम इंडियाचा वनडे कर्णधार रोहित शर्मा याच्या नावाने मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये एका
स्टॅन्डचं नामकरण करण्यात आलं असून, आज त्याचं भव्य उद्घाटन पार पडलं
Related News
“नरकातला राऊत”… संजय राऊतांच्या पुस्तकावरून भाजपचा घणाघात,
“ऑपरेशन सिंदूर”नंतर भारताची तयारी आणखी आक्रमक
“ट्रंप-असीम डील” : पाकिस्तानवरील अमेरिकेची अचानक वाढलेली मेहरबानी का?
राजस्थानात धक्का बसवणारी घटना:
मुस्लिम परंपरेला धक्का देणाऱ्या दृश्यांवर वाद!
India vs Pakistan: युद्धविराम वाढल्यानंतर भारतीय सैन्याची प्रतिक्रिया;
फ्राईड राईसमध्ये रबराचे तुकडे;
Gold-Silver Price Today: १६ मे २०२५ रोजी सोन्या-चांदीच्या दरात घसरण;
“बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना एका ‘लोफर’कडे दिली!”
दिल्ली-एनसीआरमध्ये धुळीच्या वादळानंतर वायू गुणवत्ता खालावली;
“मी मुसलमान आहे, खान्ससारखा गद्दार नाही”
Maharashtra Weather Update : वादळ, पावसाचा धोका!
“रोहित शर्मा स्टॅन्ड” चं उद्घाटन हा क्षण भारतीय क्रिकेटमधील एक ऐतिहासिक आणि भावनिक प्रसंग ठरला.
या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ज्येष्ठ राजकारणी शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
रोहित शर्मा याच्या आई-वडिलांनी संयुक्तपणे स्टॅन्डचं उद्घाटन केलं. विशेष म्हणजे,
पत्नी रितिका आणि संपूर्ण कुटुंब या गौरवाच्या क्षणी रोहितसोबत होते.
उद्घाटनाच्या वेळी रितिकाच्या डोळ्यात आनंदाश्रू पाहायला मिळाले. ती आपले अश्रू लपवण्याचा प्रयत्न करत होती,
तर रोहित शर्मा देखील अतिशय भावूक झाला होता. मैदानावर उभ्या असलेल्या हजारो चाहत्यांसमोर
“मुंबईचा राजा” या बिरुदाला साजेसा असा हा सन्मान, सर्वांच्या मनाला भिडणारा ठरला.
वानखेडे स्टेडियममध्ये आपल्या नावाचा स्टॅन्ड मिळणं हे कोणत्याही क्रिकेटपटूसाठी स्वप्नवत क्षण असतो,
आणि आज रोहित शर्माने ते स्वप्न वास्तवात उतरवले.
Read Also : https://ajinkyabharat.com/narakatala-raut-sanjay-rautanchaya-bookavarun-bjp/