अशोक वाटिका येथे विजय स्तंभाला मानवंदना देऊन अभिवादन केलंय

अशोक वाटिका येथे विजय स्तंभाला मानवंदना देऊन अभिवादन केलंय

अकोल्यातल्या माजी सैनिक फेडरेशन आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अशोक वाटिका येथे

विजय स्तंभाला मानवंदना देऊन अभिवादन केलंय.

दरम्यान यावेळी माजी सैनिक संघटना कडून पुष्पचक्र अर्पण करून महार रेजिमेंट शौर्य गीत गाऊन

Related News

विजय स्तंभाला सलामी देऊन अभिवादन केलंय..

पूर्वजांच्या शौर्याचा इतिहास कायम राहावा यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भीमा कोरेगाव येथे

अभिवादन करून सुरुवात केली होती. अकोल्यात अशोक वाटिकेत

एक स्तंभ उभारून हे अभिवादन केलंय राष्ट्रगीत गाऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडी ज्येष्ठ पदाधिकारी, समता सैनिक दल व महार रेजिमेंट आजी-माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/ashok-vatiket-vijaystambha-manavandana-organizing-various-programs/

Related News