उद्धव ठाकरे यांच्यावर आशिष शेलार यांचा घणाघात;

उद्धव ठाकरे यांच्यावर आशिष शेलार यांचा घणाघात;

मुंबई : मुंबईतील लँड स्कॅम प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

भाजप नेते आणि कॅबिनेट मंत्री आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली असून,

त्यांना “सर्व लँड स्कॅमचे बादशाह” ठरवलं आहे. “उद्धव ठाकरे यांच्या डोक्यात कायम लँड

Related News

स्कॅमचं गणित चालू असतं,” असा जोरदार आरोप करत शेलार यांनी टीकास्त्र डागलं.

कार्यशाळेतून टीकेचा भडीमार

भारतीय जनता पक्षाच्या अलीकडेच पार पडलेल्या एका कार्यशाळेत शेलार बोलत होते.

यावेळी त्यांनी ठाकरे यांच्यावर विविध मुद्द्यांवरून टीका केली. त्यांच्या या भाषणाचा एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

व्हायरल ऑडिओत नेमकं काय आहे?

या व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये आशिष शेलार हिंदी भाषेत बोलताना ऐकायला मिळतात. ते म्हणतात,

“उनके दिमाग में हमेशा लँड स्कॅम चलता रहता है… वो हर जगह जमीन कैसे , त्यावर डील कशी करायची हेच बघतात.” अशा शब्दांत त्यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/wrust/

Related News