विधानसभेला त्यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात येणारच; ममता बॅनर्जींचा शब्द
उद्धव ठाकरे यांचा पक्ष आणि चिन्ह हिसकावला गेला, ते अनैतिक होते.
तरीही उद्धव ठाकरे वाघासारखे लढले ही गोष्ट मला आवडली.
Related News
मातोश्रीवर धूमधडाक्यात प्रवेश, शिवसेनेला नडले, सहाच महिन्यात ठाकरेंना धक्का, बड्या नेत्याची भाजपात घरवापसी
एक बाई काय बोलली, तुम्ही तुटून पडता? आम्ही खोलात गेलो तर… शिरसाटांचा ठाकरे गटावर पलटवार
माणिकराव कोकाटे, धनंजय मुंडेंचा राजीनामा अटळ? अण्णा हजारेंच्या मागणीवर चंद्रशेखर बावनकुळे स्पष्टच बोलले, म्हणाले…
कोकणात ठाकरेंना धक्क्यावर धक्के, विनायक राऊतांच्या कट्टर समर्थकाने साथ सोडली, राणेंच्या उपस्थितीत भाजप प्रवेश
50 वर्षे ‘मातोश्री’सोबत काढली, आम्हाला तोंड उघडायला लावू नका? रामदास कदम यांचा उद्धव ठाकरेंना इशारा?
साळवींपाठोपाठ कोकणातील ठाकरे गटाच्या दुसऱ्या मोठ्या नेत्याकडून खंत व्यक्त, संजय राऊत म्हणाले…
गुवाहाटीला गेलो तेव्हाच उद्धव ठाकरे यांचं… काय डोंगर काय झाडी फेम माजी आमदार शहाजी बापू यांचं भाकीत काय?
दिल्लीत ऑपरेशन टायगर, डिनर डिप्लोमसीतून शिंदे गटाचं उद्धव सेनेला खिंडार? श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यावर ठाकरेंचे खासदार
इकडे ठाकरेंच्या हस्ते ‘शिवबंधन’ पुस्तकाचं प्रकाशन, तिकडे शिवबंधन सोडून दहा जणांचा ‘वर्षा’वर शिवसेना प्रवेश
Ladki Bahin Yoajana : मोठी बातमी : पुण्यात एक-दोन नव्हे तब्बल 10 हजार लाडक्या बहिणी अपात्र
शपथ घेताच आ. साजिद खान पोहोचले शिवरायांच्या चरणी दर्शनाला..
गेल्या मंत्रीमंडळात जो फॉर्म्युला होता तोच यावेळी लागू असायला हवा; गृहमंत्रीपदाबाबत शंभूराज देसाई स्पष्टच बोलले
मी आता विधानसभा निवडणुकीत त्यांच्या प्रचारासाठी येईन,
असे वक्तव्य तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री
ममता बॅनर्जी यांनी केले.
ममता बॅनर्जी शुक्रवारी मुंबईत आल्या होत्या.
यावेळी त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
यानंतर त्या सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवार यांची भेट घेणार आहेत.
तत्पूर्वी मातोश्रीवर झालेल्या पत्रकार परिषदेत ममता बॅनर्जी यांनी सद्य राजकीय परिस्थितीवर भाष्य केले.
मी नेहमी मुंबईत येते तेव्हा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना भेटते.
आता मुकेश अंबानी यांनी मला निमंत्रित केले आहे, म्हणून मी मुंबईत आले आहे,
असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले.
केंद्रातील मोदी सरकार स्थिर नाही, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले.
मात्र, हे सरकार अस्थिर करण्यासाठी तुम्ही चंद्राबाबू नायडू
किंवा नितीश कुमार यांच्या संपर्कात आहात का, असा प्रश्न ममता यांना विचारण्यात आला.
त्यावर ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जाऊन मी काहीच करणार नाही, असे सांगितले.
मी कोणाच्याही संपर्कात नाही, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले.
Read also: https://ajinkyabharat.com/akshay-kumarla-coronachi-lagan/