अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी विद्यमान अध्यक्ष,
डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन आणि त्यांचे प्रतिस्पर्धी डोनाल्ड ट्रम्प यांच्यात
गुरुवारी वादचर्चेची पहिली फेरी रंगली.
Related News
रशियन तेल खरेदीवर भारताचा निर्णय; ट्रम्पच्या दाव्याला विरोध
अमेरिकन माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच एका मोठ्या डावाची यशस्वीता जाहीर केली आहे. त्यांच्या मते, भारत...
Continue reading
भारताने अमेरिका आणि चीनला मागे टाकत रिस्पॉन्सिबल नेशन्स इंडेक्स (RNI )2026 मध्ये ठरवलं स्थान
भारतातील नागरिकांसाठी अभिमानाची बाब आहे की,
Continue reading
मलेशियामध्ये समलैंगिकतेसंबंधी वादग्रस्त विधान, मंत्री डॉ. जुल्किफली हसन यांच्या वक्तव्यामुळे खळबळ
मलेशियामध्ये समलैंगिकतेबाबत एक अत्यंत वादग्रस्त घटना...
Continue reading
Iranने मानले थेट भारताचे आभार, डोनाल्ड ट्रम्प यांचा थयथयाट; चीन-पाकिस्तानही एकाच बाजूला
मध्यपूर्वेत पुन्हा एकदा राजकीय आणि लष्करी अस्थिरतेचे ढग गडद होत आहेत. अमेरिका आणि
Continue reading
Iran vs US : मिडल ईस्टमध्ये युद्धाची चाहूल? अमेरिकेची इराणभोवती तिहेरी घेराबंदी, खामेनेईंवरील दबाव वाढला
मिडल ईस्टमधील वातावरण दिवसेंदिवस अधिकच तापत चालले आहे.
Continue reading
भारत भविष्यातील जागतिक आर्थिक महाशक्ती – अमेरिकेतील उद्योजकाचे भाकित
जगातील आर्थिक नकाशावर भारताची स्थिती दिवसेंदिवस बळकट होत आहे. ताज्या अंदाजानुसार,
Continue reading
पूर्ण देश उद्ध्वस्त करू… युद्ध पेटण्याचे थेट संकेत, ट्रम्प यांच्या धमकीने जगात खळबळ
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसंदर्भातील त...
Continue reading
अमेरिकेचा थेट 200 टक्के टॅरिफ: डोनाल्ड ट्रम्प यांचे आक्रमक पाऊल आणि जागतिक अर्थव्यवस्थेवरील परिणाम
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले...
Continue reading
India–पाकिस्तान एकाच मंचावर? ट्रम्प यांच्या ‘गाझा प्लॅन’मुळे जागतिक राजकारणात खळबळ
India आणि पाकिस्तान एकत्र येणार? हा प्रश्न सध्या आंतरराष्ट्रीय राजकार...
Continue reading
डोनाल्ड Trumpच्या निर्णयांमुळे जग महायुद्धाच्या उंबरठ्यावर, एकटाच रोखू शकतो Trumpचा दावा
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड Trump गेल्या काही दिवसां...
Continue reading
अमेरिकेचा वेनेजुएला आणि इराणवर दबाव: Trumpच्या धोरणाने जगात वाढला तणाव
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड Trump यांच्या आंतरराष्ट्रीय धोरणामुळे जगभरात तणा...
Continue reading
अखेर रशियाने युद्धात बाहेर काढला तुरुपचा एक्का ‘S-500 प्रोमेथियस’; युक्रेन, NATO नव्हे तर अमेरिकेसाठीही मोठा धोका का?
S-500 प्रोमेथियस: युक्रेन युद्धाला...
Continue reading
बायडेन यांनी अनेक मुद्यांवर ट्रम्प यांच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला.
मात्र, ट्रम्प यांनी आपल्या आक्रमक शैलीत बायडेन यांना निष्प्रभ करण्याचा प्रयत्न केला.
बायडेन हे बऱ्याचदा अडखळत बोलत असल्याचे चित्र दिसल्याने
त्यांच्या उमेदवारीबाबत डेमोक्रॅटिक पक्षामध्ये चिंतेचा सूर आहे.
बायडेन काय म्हणाले- ट्रम्प यांनी देशात गोंधळाची स्थिती निर्माण केली.
अनेक आघाड्यांवर ट्रम्प अपयशी ठरले.
निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ट्रम्प यांनीच समर्थकांना
संसदेवर हल्ला करण्यास चिथावणी दिली
गर्भपाताबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे आपण पालन करणार आहोत.
हवामानबदलामुळे मानवी अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
मात्र, ट्रम्प यांनी याबाबत काहीच प्रयत्न केले नाहीत.
ट्रम्प काय म्हणाले – माझ्या कार्यकाळात अमेरिकेत सर्वकाही सुरळीत होते.
उलट, माझा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर करोनाने अमेरिकेची वाताहात केली.
बायडेन यांनी अफगाणिस्तानातून अमेरिकी सैन्य मागे घेऊन गोंधळाची स्थिती निर्माण केली.
युक्रेन विरोधातील रशियाचे युद्ध रोखण्यात बायडेन यांना अपयश आले.
त्यांनी रशियाला युद्धासाठी प्रोत्साहन दिले.
हवामानबदलाबाबत आम्ही नेहमीच कणखर भूमिका घेतली.
त्यासाठी जादा डॉलर्स खर्च केले. इतर देशांनी मात्र हात आखडता घेतला.
Read also: https://ajinkyabharat.com/satsangat-chengarachengri-in-hathras-122-dead/