राजराजेश्वर मंदिरात मौल्यवान दागिण्यांची चोरी सीसीटीव्हीत कैद

श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे आणि मंदिरात होणाऱ्या गर्दीचा फायदा आता चोरटे घेत आहेत…

अकोल्याचे ग्रामदैवत श्री राज राजेश्वर मंदिरात श्रावण महिन्यात भाविकांची प्रचंड गर्दी होते आणि

याच गर्दीचा फायदा काही चोरटे घेत असल्याचं दिसून येत आहेय

Related News

शिवलिंगला जलाभिषेक करताना होणाऱ्या गर्दीचा फायदा दोन महिलांनी घेतला असून

एका वयोवृद्ध महिलेच्या गळ्याची सोन्याची चेन हिसकावून पोबारा केल्याची घटना सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय…

दोन्ही महिलांनी या वृद्ध महिलेच्या अंगावर भार टाकला आणि गळ्यातील चेन तोडून पोबारा केला…

या घटने संदर्भात जुने शहर पोलिसात तक्रार देण्यात आली असून सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून

पोलीस आरोपी महिलांचा आता शोध घेत आहेय…..

 

Related News