राज्यात नैऋत्य मोसमी पावसाचे गुरुवारी आगमन झाले, याबाबतची माहिती
हवामान खात्याच्या पुणे शाखेचे प्रमुख डॉ. होसाळीकर यांनी दिली आहे.
Related News
दोन बैलांच्या भयंकर झुंजीत तरुणींची स्कूटी घुसली; पुढे जे घडलं ते पाहून बसणार जबरदस्त धक्का!सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. काह...
Continue reading
आरोपी दानिशवर मोठे आरोप, चार्जशीटमध्ये धक्कादायक माहिती
आरोपी दानिशवर गंभीर आरोप : नाशिकमधील एका आयटी कंपनीतील कथित लैंगिक छळ आणि धर्मांतराच्या प्रयत्ना...
Continue reading
जून महिना खरोखरच बदलू शकतो का तुमचे प्रेमजीवन? ‘June Theory’मागील सत्य काय सांगते?
June Theory : प्रत्येक वर्षाची सुरुवात होताच लोक नवीन संकल्प करतात. काहीजण फिटनेसचे ध्येय ठेवतात...
Continue reading
सलमान खानवर एक्स गर्लफ्रेंडचे 5 गंभीर आरोप; ‘दोषी आहे म्हणून धमक्या देतो’ म्हणत सोमी अलीचा खळबळजनक हल्लाबोल
बॉलिवूड अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा वा...
Continue reading
‘तुमच्या देशात जाऊन डान्स करा’; कॅनडातील भारतीय महोत्सवावरून वाद, व्हायरल व्हिडिओमुळे सोशल मीडियावर संताप
कॅनडातील टोरोंटो शहरात आयोजित करण्यात आलेल्या ...
Continue reading
सैफ अली खानच्या लेकाचा धक्कादायक VIDEO व्हायरल; पलक तिवारीला दिला इशारा, नेटकरी हैराण
इब्राहिम अली खानने पलक तिवारीला दिला इशारा : अभिनेता सैफ अली...
Continue reading
Uber प्रकरण : मुंबईत घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे पुन्हा एकदा कॅब सेवांच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सोशल मीडियावर सध्या Uber या कॅ...
Continue reading
शिवसेना विलिनीकरणाबाबत अब्दुल सत्तार यांचे 7 धक्कादायक संकेत; अंतिम निर्णय एकनाथ शिंदेंच घेणार
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा शिवसेना विल...
Continue reading
मुंबई–गुजरात ड्रग्ज नेटवर्कचा पर्दाफाश: साकीनाका पोलिसांची मोठी कारवाई, 74 कोटींचा MD साठा जप्त
मुंबईत पुन्हा एकदा अमली पदार्थांच्या मोठ्या रॅक...
Continue reading
मुंबईचा अभिमान! किर्ती कॉलेजचा अशोक वडापाव जगातील Top 25 Best Sandwiches मध्ये, लंडन-पॅरिसलाही टाकलं मागे
गरमागरम पाव, त्यात खमंग बटाट्याचा वडा, झ...
Continue reading
फॅशनच्या राजधानीत भारतीय संस्कृतीचा ठसा; आयफेल टॉवरसमोर साडीमध्ये रॅम्प वॉक, भारतीय महिलांचा व्हिडीओ व्हायरलफ्रान्सची राजधानी पॅरिस हे शहर जगभरा...
Continue reading
नैऋत्य मोसमी पाऊस कोकणातील रत्नागिरी, सोलापूर आणि पुढे
मेडक,भद्राचलम विजयनगरम आणि त्यानंतर बंगालच्या खाडीपासून
इस्लामपूरपर्यंत पोहोचल्याची माहिती होसाळीकर यांनी दिली आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी ही बातमी आहे.
राज्यात कधी पावसाचे आगमन होणार याची सर्वत्र चर्चा सुरू होती.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज आणि
उद्या दक्षिण आणि उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात जोरदार
पावसाची शक्यता आहे. राज्यातील दक्षिण कोकण, उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज तर,
उद्या दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र
आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असून ७ ते ९
जूनपर्यंत राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे.
Read Also https://ajinkyabharat.com/fatal-attack-on-mp-nilesh-lankes-worker-rahul-jhavre/