“Zomato Platform Fee Hike: प्रत्येक ऑर्डरसोबत वाढले खर्च, ग्राहकांचे खिशाला फटका!
मुंबई: ऑनलाइन फूड डिलिव्हरी क्षेत्रामध्ये महागाईचा फटका झोमॅटोच्या ग्राहकांच्या खिशाला बसत आहे. इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या आणि गॅसच्या पुरवठ्यावर तणाव निर्...
