भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण तापलं! अत्याचार, गर्भपात, शेतकरी घोटाळा – सहा वर्षांचा काळाकुट्ट घटनाक्रम उघड
नाशिकमध्ये तथाकथित भोंदूबाबा म्हणून ओळखला जाणारा Ashok Kharat याचा गुन्हेगारी चेहरा आता पूर्णपणे उघडकीस येत आहे. विवाहित महिलेवर अत्याचार, गर्भपात...
