दर अर्ध्या तासाने कपडे बदलून गर्दीत मिसळणाऱ्या टोळीचा शिर्डी पोलिसांनी केला पर्दाफाश
शिर्डीतील साईबाबा मंदिर परिसरात परप्रांतीय चोरीच्या टोळीचा पर्दाफाश; भाविकांमध्ये चिंता
शिर्डी – महाराष्ट्रातील प्रसिद्ध साईबाबा मंदिर परिसरात चोरीच्या घटनांचा धसका वाढत चालला आहे...
