45 व्या वर्षीही कायम ग्लॅमरस ! श्वेता तिवारी चे व्हेकेशन फोटो व्हायरल; फिटनेस आणि सौंदर्यावर चाहत्यांचा वर्षाव
टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय आणि बहुचर्चित अभिनेत्री श्वेता तिवारी पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आली आहे. आपल्या सौंदर्य, फिटनेस आणि स्ट...
