HSRP नंबर प्लेट Deadline : 30 जून अंतिम मुदत; उद्यापासून वाहनधारकांवर कडक कारवाई
अवघे काही तास शिल्लक; HSRP नंबर प्लेटसाठी सरकारकडून अंतिम मुदत, अन्यथा अनेक सेवा रखडणार
राज्यातील लाखो वाहनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झाले...
