सुरत एसटी बस अपघात: भीषण आगीत 7 प्रवाशांचा मृत्यू, मृतदेह ओळखणे कठीण; डीएनए तपासणी सुरू
गुजरात राज्यातील सुरत जिल्ह्यात एसटी महामंडळाच्या दोन बसमध्ये झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. या दुर्घटनेत चालकासह सुमारे सात प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती ...
