Amol Kolhe : कुणाची तरी राजकीय पोळी भाजण्यासाठी करिअरची होळी करु नका, अमोल कोल्हेंचं महाराष्ट्राच्या तरुणाईला आवाहन
Amol Kolhe : अमोल कोल्हे यांनी महाराष्ट्रातील तरुणांना एखाद्याच्या राजकीय फायद्यासाठी तरुणांनी करिअरची होळी करुन घेऊ नये, असं आवाहन केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पा...