अकोला जिल्हा ॲडॉक स्केटिंग कमेटी चा सलग ९ तास स्केटिंग उपक्रम यशस्वी
अकोला जिल्हा ॲडव्हॉक स्केटिंग कमेटी च्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही
नाविण्यपुर्ण उपक्रमा अंतर्गत सलग ९ तास स्केटिंग उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
स्केटिंग हा फक्त खेळ नसू...