विधानसभा निवडणुकीच्या आधी केंद्राचा मोठा निर्णयमहाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यासाठी काहीदिवसांचा कालावधी शिल्लक असताना केंद्र सरकारने एकमोठा निर्णय घेतला आहे...
गौतम अदानी यांच्या नेतृत्वातील अदानी समूहाने टेक जायंटGoogle सोबत एक करार केला आहे. गुगलने 'गुगल फॉरइंडिया' कार्यक्रमात या कराराची घोषणा केली, तर अदानी समूहानेएका निवेद...
पाकव्याप्त काश्मिरातील लोकांच्या भावनापाकव्याप्त काश्मिरातील बहुतांश लोकांनी भारतात सामीलहोण्याची इच्छा व्यक्त केली आहे. जम्मू-काश्मीर विधानसभेच्यातिसऱ्या टप्प्यातील मत...
भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाजभारतीय हवामानशास्त्र विभागाने येत्या १५ ऑक्टोबरपर्यंत देशातूनमान्सून निघून जाईल असा अंदाज मांडला आहे. या वर्षी देशातनेहमीपेक्षा ८% जा...
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि अंतिमटप्प्यात मंगळवारी पहिल्या चार तासांत २८.१२ टक्के मतदानझाले. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आकडेवारीवरून हीमाहिती मिळ...
सुविधा पूर्ववत करण्यासाठी राज्य सरकारकडून 25 कोटींची तरतूदत्रिपुरा राज्याला पुराचा फटका बसला आहे. विनाशकारी पूरआल्यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. यामध्ये नागरिकांचेमोठ...
बाजोरीयांचा वचननामा मतदारसंघात चर्चेचा विषयअजिंक्य भारत/प्रतिनिधी
यवतमाळ, ता. 30 : एकेकाळी शांत शहर म्हणून नावलौकिक असलेल्या यवतमाळची ओळख अलीकडे ’क्राईम सिटी’ म्हणून झालेली...
पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येणारआहेत. यावेळी ते ठाणे येथे राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकीबहिण योजना आणि महिला सक्षमीकरण अभियानाशी संबंधित
...
महाराष्ट्रात एका नव्या राजकीय पक्षाचा उदय झाला आहे. विशेषम्हणजे या पक्षाची निवडणूक आयोगाकडे नोंदणी झाली असूनचिन्हंदेखील ठरलं आहे. राज्यात नव्याने स्थापन झालेल्या राजकीय...