[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
मंगळवारी 5.9 तीव्रतेच्या भूकंपानंतर टोकियोच्या दक्षिणेकडील एका बेटावर

जपानमध्ये त्सुनामी, टोकियोच्या दक्षिणेकडील बेटावर धडकली 50 सेमी उंच त्सुनामी

मंगळवारी 5.9 तीव्रतेच्या भूकंपानंतर टोकियोच्या दक्षिणेकडील एका बेटावर त्सुनामी आली, असे जपानी हवामान संस्थेने सांगितले.क्योदो बातम्यांनुसार, जपान हवामान संस्था (जेएमए) ने भूकंप...

Continue reading

जम्मू-कश्मीरमधील रॅलीदरम्यान काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे यांची प्रकृती खालावली

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची प्रकृतीखालावली आहे. रविवारी जम्मूमधील जसरोटा विधानसभामतदारसंघातील बरनोटी येथे भाषणादरम्यान ते बेशुद्ध पडले.यानंतर त...

Continue reading

सलील देशमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीला! 

माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिलदेशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांनी आज शिवसेना उबाठागटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. उद्धव ठाकरे ...

Continue reading

कानपूर कसोटीत पावसाचा व्यत्यय

ओल्या मैदानामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ रद्दचाहत्यांची निराशाभारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध बांगलादेश राष्ट्रीयक्रिकेट संघ यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेती...

Continue reading

कोविड योद्धा कुटुंबियांना एक कोटी रुपये -सीएम आतिशी

दिल्ली सरकार कोरोना महामारीदरम्यान आपला जीव गमावलेल्यापाच जणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपये देणार आहे.मुख्यमंत्री अतिशी यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या...

Continue reading

‘या’ दिवशी येणार पीएम किसान निधीचा हप्ता

देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच पीएमकिसान सम्मान निधीचा 18 वा हप्ता जमा होण्याची दाट शक्यताआहे. राज्यात विधानसभेचे पडघम वाजत असताना ही आनंदवार्तायेऊन ठेपली...

Continue reading

‘येक नंबर’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित!

गेल्या काही दिवसांपासून ज्या चित्रपटाची सोशल मीडियावरजोरदार चर्चा आहे, त्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ‘येकनंबर’ या चित्रपटाचा भव्य ट्रेलर लाँच सोहळा नुकताच दिमाखा...

Continue reading

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द!

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (दि.26) पुणे दौऱ्यावर येणार होते.शहरातील महत्त्वकांशी अशा नव्या मेट्रो लाईनचे उद्घाटन नरेंद्र मोदीयांच्या हस्ते होणार होते. आगामी विधानसभा निवड...

Continue reading

दोन महिन्यांपासून तक्रार दाखल करून नुकसान ग्रस्त पिकांचे सर्वे नाही

कारंजा (रम)/ बाळापूर तालुक्यातील ग्राम कारंजा ( रम) शेत शिवारातील शेतकरीभास्कर बळिराम क-हे यांनी मागिल ३१ जुलै रोजी  शेतातील सोयाबीन पिकाचे नुकसान झालेअसल्याची ऑनलाइन तक्रा...

Continue reading

मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित!

जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी या गावात मराठा आंदोलकमनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरु आहे. आज त्यांच्याउपोषणाचा नववा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावली आहे.अशातच मराठा...

Continue reading