संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडची जेलवारी वाढली! 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचामास्टरमाईंड असल्याचा आरोप होत असलेल्या वाल्मिक कराडसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे.वाल्मि...

