बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा
मास्टरमाईंड असल्याचा आरोप होत असलेल्या वाल्मिक कराडसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे.
वाल्मिक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
Related News
अभिजीत दिपके, आदित्य ठाकरे यांचे फोटो फडणवीसांनी व्यासपीठावर लावले पाहिजेत; राऊतांचा खोचक टोला
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाग...
Continue reading
Baramati हादरलं ! रोहित पवारांच्या पीएच्या १२ वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू; रात्रीपासून होती बेपत्ता
Baramati हादरलं :Baramati हादरलं तून एक धक्का...
Continue reading
मोठी बातमी! अमेरिकेच्या सैन्यात फूट? Donald Trump यांच्या आर्मीमध्ये होणार मोठा बदल, नेमकं काय घडलं?
Donald Trump : अमेरिकन सैन्यात पुन्हा एकदा...
Continue reading
Cheque Book बदलण्याची गरज? १ जानेवारी २०२७ पासून काय बदलणार, RBI च्या नव्या नियमाचा ग्राहकांवर काय परिणाम?
Cheque Book : बँक खात्यातून मोठ्या रकम...
Continue reading
नाशिकमध्ये व्यावसायिकाला दोन कोटींच्या खंडणीची धमकी; ‘लॉरेन्स बिश्नोई गँग’च्या नावाने मेसेज
नाशिक : नाशिक शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरा...
Continue reading
खवड्या डोंगरावरून पडून कुटुंब संपलं; कुणालच्या आईच्या जुन्या व्हिडीओतून घरातील वादाची माहिती समोर
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधील ...
Continue reading
Khawadya Dongar : लेक, जावई आणि नातवाच्या निधनानंतर कुणालच्या आजोबांचा मोठा निर्णय; पाळीव श्वानाची जबाबदारी स्वीकारणार
Kunal Changude : छत्रपती...
Continue reading
टेन्शन वाढले! गुन्हेगारी रेकॉर्ड नाही, संशयही नाही; खलिस्तानी नेटवर्कची भरतीची नवी पद्धत
खलिस्तान समर्थक दहशतवादी संघटनांच्या भरतीच्या पद्धतीत बदल हो...
Continue reading
खवड्या डोंगरावर हात जोडून विनवणी, आग्रह अन्… चांदगुडे कुटुंबाच्या मृत्यूचा नवा थरारक व्हिडिओ समोर!
Khavdya Dongar New Video : छत्रपती...
Continue reading
IND vs SL : कोलंबो कसोटीपूर्वी श्रीलंकेचा मोठा डाव; 1996 वर्ल्ड कप विजेत्या दिग्गजाकडे फलंदाजीची जबाबदारी
IND vs SL: भारत आणि श्रीलंका यांच्यातील दु...
Continue reading
हातात आयफोन, चहाचा कप आणि… डोंगरावर संपलेल्या कुटुंबाचा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगरा...
Continue reading
मराठी आली पाहिजेच; पण हिंदी भाषिकांना मुदतवाढ द्या, गिरीराज सिंहांचा टोला, म्हणाले ‘तेथे कोणाची…’
महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी मराठी भा...
Continue reading
आवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणात आणि बीडचे सरपंच संतोष देशमुख
हत्या प्रकरणात मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झालेल्या वाल्मिक कराड याला
बीडच्या विशेष मकोका न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
यापूर्वी वाल्मिक कराड हा जवळपास २१ दिवस पोलीस कोठडीत होता.
बीड न्यायालयाने आज वाल्मिक कराडला खंडणी आणि मकोका प्रकरणी १४ दिवसांची
न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. वाल्मिक कराड याच्यावर मकोका अंतर्गत दाखल
असलेल्या गुन्ह्याप्रकरणी आज न्यायालयात सुनावणी झाली. सीआयडीने आज न्यायालयात
संतोष देशमुख हत्याप्रकरण आणि खंडणी प्रकरणाचा प्राथमिक तपास पूर्ण झाल्याची माहिती दिली.
यानंतर न्यायालयाने वाल्मिक कराडला १४ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली.
मकोका लागल्यानंतर वाल्मिक कराडला तुर्तास जामीन मिळणे तसं अवघड असताना
देखील आता वाल्मिक कराडकडून जामीनासाठी कोणते प्रयत्न केले जाणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/major-update-on-the-famous-pawan-hiranwar-murder-case-in-nagpur-the-main-accused/